‘अंकिता लोखंडे’ने बॉयफ्रेंडला गिफ्ट करत असताना अचानक दिला किस, VIDEO तुफान व्हायरल…

पवित्र रिश्ता या मालिकेमधून सुशांत सिंग राजपूत आणि अंकिता लोखंडे या दोघांना घराघरात पोहोचवले. आजही या मालिकेचे चाहते आहेत. सुरुवातीच्या काळात, अंकिता काही मालिकांमध्ये अगदी छोटयाला भूमिका साकारत होती. काही जाहिरातींमध्ये देखील तिने काम केले होते.
मात्र एकता कपूरच्या पवित्र रिश्ता या मालिकेमध्ये तिला काम करण्याची संधी मिळाली आणि तिच्या आयुष्याला कलाटणीच मिळाली. या मालिकेने तिला लोकप्रियेतच्या शिखरावर पोहचवले होते. याच मालिकेमधून तिला ओळख मिळाली. त्यानंतर मात्र तिने कधीच माघे वळून नाही पहिले. या मालिकेनंतर तिने काही मॉडेलिंग शो केले, बऱ्याच ब्रँड्स सोबत काम केले.
दोघांचा साखरपुडा झाला असून लवकरच त्यांचे लग्न होणार आहे. काल म्हणजेच १ ऑगस्टला तिच्या होणाऱ्या नवऱ्याचा म्हणजेच विकीचा ३४वा वाढदिवस होता. त्याच्या वाढदिवसासाठी तिने खास गिफ्ट देखील त्याच्यासाठी आणले होते, व त्यामुळे त प्रचंड उत्साही होती. अंकिताचा विकीला गिफ्ट देतानाचा एक व्हिडियो सध्या सगळीकडेच तुफान वायरल होत आहे.
या व्हिडियोमध्ये गिफ्ट देताना तिने अचानक त्याला किस केले आणि सगळीकडेच या व्हिडियोची चर्चा सुरु झाली. आपल्या सो’शल मी’डिया हँडलवर अंकिताने एक व्हिडियो शेअर केला आहे. यामध्ये ती तिच्या आपल्या होणाऱ्या नवऱ्याच्या वाढदिवशी खूपच उत्साहाने भरलेली दिसत आहे. या व्हिडियोमध्ये तिने जॉगर्स आणि हुडी घातलेली असून विकीची भेट त्याच्या हातात दिसत आहे.
यामध्ये तिने प्रथम विकीला वाळायला सांगितले आणि विकी मात्र आपले गिफ्ट कुठंय असच तिला म्हणत होता. तिने त्याला त्याच्या आवडीचे स्मार्ट हेडफोन सेट देऊन आश्चर्यचकित केले. त्यावर विकीची प्रतिक्रिया खूपच खास होती आणि त्याने प्रेमाने अंकिताला मिठी मारली. त्यानंतर त्यादोघांना देखील भावना अनावर झाल्या आणि एकमेकांना लि’पलॉ’क किस केलं.
हा व्हिडियो शेअर करत अंकिताने विकीसाठी एक मॅसेज देखील लिहला आहे, ‘तुझी सर्वोत्तम वर्षे तुझ्यापुढे आहेत आणि तुझे सर्वोत्तम आता माझ्याबरोबर आहे. मी वचन देते की, आयुष्याच्या प्रत्येक चढ -उतारात मी तिथे असेल.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.’ सगळीकडेच सध्या या व्हिडियोची चर्चा सुरु आहे. काही चाहते पब्लिसिटी स्टंट म्हणून तिच्यावर टीका देखील करत आहेत, तर काही चाहते त्यांना भरभरुन शुभेच्छा देत आहेत. पवित्र रिश्ता २ लवकरच पुन्हा चाहत्यांच्या भेटीला येणार आहे आणि यामध्ये अंकिता दिसणार आहे.