या अ श्लील अटीवर 20 ते 30 चित्रपटाची ऑफर आली होती ‘या’ अभिनेत्रीला, म्हणाली डायरेक्टरने मला अं गावरील क पडे उतरवण्यास सांगून…

‘म*र्डर’ या चित्रपटाने प्रसिद्धी मिळालेली अभिनेत्री मल्लिका शेरावत हिने बरीच नाव कमावले पण तिला बॉलिवूडमध्ये जास्त चित्रपट मिळू शकले नाहीत. मल्लिका मुलाखतीदरम्यान तिचे जुने दिवस आठवते आणि 20 ते 30 चित्रपटांमधून तिला कसे हातातून सोडावे लागले हे तीने सांगितले.
मल्लिका म्हणाली की जेव्हापासून मी इमरान हाश्मीबरोबर खू*न हा चित्रपट केला आहे, तेव्हापासून लोकांनी मला ‘म*र्डर’ मुलगी म्हनायला सुरुवात केली आहे. लोकांना असं वाटू लागलं की ही माझी प्रतिमा आहे. मी जीव ओतून सांगत आहे की मी या सर्व गोष्टीपासून लांब आहे. माझ्या वास्तविक जीवनाचा चित्रपटांच्या जीवनाशी काही संबंध नाही.
त्याचवेळी नेटकर्यांनी प्रतिउत्तर देताने असे लिहिले की जोपर्यंत आपल्यासारखे लोक चित्रपटांमध्ये राहतील तोपर्यंत ते ब*ला*त्का-रास आमंत्रण देत राहतील. यानंतर मल्लिकाने नेटकर्यांना चोख प्रत्युत्तर दिले आणि लिहिले की जोपर्यंत लोकांची मा*नसिक*ता बदलत नाही तोपर्यंत महिला अशा ब*ळी पडत राहतील.