अं’डरव’र्ल्ड डॉ’न च्या प्रेमात प’डल्या होत्या बॉलीवूडच्या ‘या ‘5 अभिनेत्र्या, पहा यातील नंबर 3 तर हॉटेल मध्ये रंगेहाथ सापडली होती..

बॉलिवूडच्या रंगीबेरंगी जगाचे अं’डरव’र्ल्डशी फार जुना सं-बं’ध आहे, मग ते बॉलिवूडचा सुपरस्टार्सना अं’डरव’र्ल्डकडून येणारी ध’मकी किंवा एखादी अभिनेत्री आणि अं’डरव’र्ल्ड डॉ’नचे प्रे’म प्र’करण असो. या अं’डरव’र्ल्ड डॉ’नच्या प्रेमात पडल्यामुळे काही अभिनेत्रींना आपली करिअर सं’पवून घेतले, आज आम्ही तुम्हाला बॉलिवूडमधील काही सुंदर अभिनेत्री आणि अं’डरव’र्ल्ड डॉ’नच्या अ’फेअ’रविषयी सांगणार आहोत.
१. दा’ऊद इ’ब्राहिम आणि अनिता अयूब:- बॉलिवूड अभिनेत्री अनिता अयूबचे अं’डरव’र्ल्ड डॉ’न दा’ऊद इ’ब्राहि’मशीही अ’फेअ’र होते. या बातमीनुसार, चित्रपट निर्माते जावेद सिद्दीकी यांना अनिता अयूब यांना आपल्या चित्रपटात कास्ट करण्यास नकार दिल्यामुळेच आपला जी’व गमवावा लागला. अनिता अयूब यांना नकार दिल्यामुळे डॉ’नने निर्माते जावेद सिद्दीकी यांना ठा’र केले.
३. मोनिका बेदी आणि अ’ब्बू सा’लेम:- बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री मोनिका बेदीच्या अं’डरव’र्ल्ड डॉ’न अ’बू सा’लेमशी असलेल्या नात्यामुळे मोनिका चर्चेत आली होती, एका बातमी बातमीनुसार अभिनेत्री मोनिका बेदी अबू सालेम हे मिळून अनेक चित्रपट दिग्दर्शकांना ध’म’की देत असत. अबू सलेम सोबत मोनिकालाही तु’रूं’गात जावे लागले होते, अबू सलेम अजूनही तु’रूं’गात आहे पण काही वर्षांची शिक्षा भोगल्यानंतर मोनिकाची तेथून सु’टका झाली.
४. हाजी मस्तान आणि सोना:- हाजी मस्तान आणि अभिनेत्री सोना यांच्यातील अ’फेअ’रच्या बातम्यांनीही बरीच चर्चा झाली होती. वन्स अपॉन ए टाइम इन मुंबई हा चित्रपट त्यांच्या प्रे’मक’थेवर तयार करण्यात आला होता. हाजी मस्तानचे नाव दा’ऊद इ’ब्राहिमच्या आधी अं’डरव’र्ल्डमध्ये सर्वात वर होते.
५. ममता कुलकर्णी आणि विक्रम गोस्वामी:- 90 च्या दशकाची अभिनेत्री ममता कुलकर्णी एक अतिशय सुंदर आणि प्रसिद्ध अभिनेत्री असायची, पण गँ’गस्टर वि’क्रम गो’स्वामीशी तिच्या अ’फेअ’रमुळे ती आज चित्रपटातून गा’यब झाली आहे, असे म्हणले जाते की दोघेही दुबईत राहू लागले आणि 10 वर्ष एकत्र होते. या दोघांनाही पो’लिसां’नी 2014 मध्ये केनिया येथून अ’ट’क केली होती.