अक्षयकुमार सोबत अफेयर तर नानापाटेकर सोबत बो ल्ड सीन देऊन ब रबाद झाले होते ‘या’ अभिनेत्रीचे करियर…

अक्षयकुमार सोबत अफेयर तर नानापाटेकर सोबत बो ल्ड सीन देऊन ब रबाद झाले होते ‘या’ अभिनेत्रीचे करियर…

बॉलीवूड चित्रपट सृष्टी मध्ये अनेक घ-टना घडत असतात. यावर भरपूर काही चर्चा केली जाते. काही दिवसांपूर्वी म्हणजे 80-90 च्या दशकातील काही घटना वर आजही तितक्याच प्रमाणात चर्चा केली जाते. बॉलिवुडचे ही दुनिया खूपच है-राण करून सोडणारी दुनिया आहे.

येथे दररोज काहीना काही अनुभव किंवा काही ना काही है-राण करून सोडणार्‍या गोष्टी ऐकू येत असतात. येथील अभिनेते-अभिनेत्री चर्चेत राहण्यासाठी वा-ट्टेल ते काम करण्यास तयार होत असतात. 90 च्या दशकातील एक सुंदर अभिनेत्री म्हणून ओळख मिळवलेली व आपल्या करियर पेक्षा आपल्या अ-फेअर मुळे खूपच चर्चेत असलेली अभिनेत्री आता लाईमलाईट पासून भरपूर दूर गेलेली आहे.

आयुष्याच्या या बो-ल्डनेसमुळे तिचे संपूर्ण करिअर ब-रबाद झाले होते. आयशा आपली इमेज नेहमी क्लीन ॲक्ट्रेस बनवून ठेवत असे. परंतु 2003 मध्ये आलेल्या चित्रपटा मध्ये नाना पाटेकर यांच्यासोबत बरेच बो-ल्ड सीन केले होते. ह्या बो-ल्ड सीन मुळे ती त्यावेळी खूपच ला-ईमलाईट मध्ये आली होती.

बो-ल्ड सीन देणे जवळपास सुरू झाले होते तर तिने मिथुन चक्रवर्ती चा चित्रपट दलाल मध्ये देखील परत बो-ल्ड सीन दिले. तसेच या चित्रपटामध्ये डबल मीनिंग असलेल्या एका गाण्यामुळे देखील खूपच चर्चा झाली होती. त्यावेळी मीडियाकडून असे सांगितले जात होते की आयशा ही नाना पाटेकर यांच्यासोबत लिव्ह-इन-रिले-शनशिपमध्ये आहे.

त्यानंतर अशा बातम्या येऊ लागल्या की नाना पासून त्र-स्त होऊन आयशाने हे नाते सं-पवून टाकले होते. त्यानंतर अशा बातम्या येऊ लागल्या की मिथुन चक्रवर्ती बरोबर देखील ती लिव्ह-इन-रि-लेशनशिपमध्ये राहू लागली आहे. बॉलीवूड च्या करिअर बनवण्या दरम्यान तिची जोडी अक्षय कुमार सोबत खूप जमली होती.

तसेच दोघांच्या अ-फेअरच्या देखील चर्चा खूप रंगत असे. आयशाने अक्षय कुमार सोबत चित्रपट खिलाडी मध्ये काम केले होते. मीडिया रिपोर्टनुसार असे सांगितले जाते की आयशा अक्षय ला घेऊन खूपच सि-रीयस झाली होती. परंतु त्यावेळी अक्षय ह्या रिले-शनशिपसाठी तयार नव्हते. आयशाने वयाच्या 11 व्या वर्षापासूनच चित्रपटा सृष्टीत पाय ठेवला होता.

अकराव्या वर्षी तिने ‘कैसे कैसे लोग’ हा चित्रपट केला होता. हा चित्रपट 1983 मध्ये प्रदर्शित झाला होता. आयशाने आपल्या 27 वर्षीय करिअर दरम्यान जवळपास 52 चित्रपटांमध्ये काम केले. एवढेच नाही तर आयशाने चाची 420 सारख्या अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये देखील काम केलेले आहे. नव्वदच्या दशकात झळकणारी ही अभिनेत्री आता लाईम लाईट पासून भरपूर दूर गेलेली आहे व एक बिझनेसवुमन बनली आहे.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published.