अजय देवगनच्या ‘या’ अभिनेत्रीने 21 व्या वर्षीच 17 वर्षाने मोठ्या असलेल्या अभिनेत्यासोबत केले लग्न, ही होती मजबुरी…

बॉलीवुड मधील बरेचशा अश्या जोड्या आहेत की ज्यांचे वयाचे अंतर खूपच प्रमाणात जास्त आहेत. वयातील इतकं अंतर असूनदेखील या जोड्यानी लग्न करून स्वतःचा संसार उभा केला आहे. सर्वांना माहीतच आहे की प्रेमापुढे वयाच काहीच टिकाव लागत नाही. आपल्या सर्वांना माहीतच असेल की सैफ करीना ची जोडी देखील अशीच आहेत. त्यापूर्वी सैफ आणि अमृताची जोडी बघितली तर त्यांचे वयातील अंतर देखील जास्त होते. बॉलीवुड मधील अश्या रहस्यमय कथा आपल्याला नेहमीच ऐकायला मिळतात.
बऱ्याच अश्या जोड्या आहेत की ज्यांचे चित्रपट शूटिंग दरम्यानच प्रेमाचे सुत जमले आहेत. एकमेकांचे प्रेमात पडताने या जोड्यानी कधीच वयातील असणाऱ्या फरकाचा विचार केला नाही. समाज काय म्हणेल याची बॉलीवुड मधील कलाकारांना अजिबात भीती नसते किंवा त्याची ते पर्वा देखील करत नाही. आपण अश्याच एका बॉलीवुड जोडी विषयी आज चर्चा करणार आहोत.
सायशा सयगल ही बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सुमित सयागल यांची मुलगी आहे. दक्षिण इंडस्ट्रीची प्रसिद्ध अभिनेत्री बनलेली सायशा सयगल देखील दिसायला खूपच सुंदर आणि ग्लॅमरस आहे. इंस्टाग्राम वर ती नेहमीच चाहत्यांचे सानिध्यात राहत असते. तिच्या सुंदरतेमुळे तिला लवकरच प्रसिध्दी मिळाली असून चित्रपटातील अभिनय देखील उत्कृष्ठ आहे.