अजूनही सुशांतसोबतचे ते क्षण विसरली नाही जॅकलीन, पोस्ट शेअर करत म्हणाली, सुशांत जर आज माझ्यासोबत असता तर मी…

अभिनेता सुशांतसिंग राजपूतने मुंबईत त्याच्या राहत्या घरी आ-त्मह-त्या केली हे आपणाला सर्वांना माहित आहे. त्याने हे पाऊल का उचलले याबद्दल माहिती मिळू शकली नाही. अभिनेता सुशांतसिंग राजपूत आज या जगात नाही. त्याने मुंबईतील फ्लॅटमध्ये ग-ळफा-स घेऊन आ-त्मह-त्या केली. तेव्हा त्याच्या सेवकाने पो-लिसांना याची माहिती दिली.
सुशांतने आ-त्मह-त्या का केली याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र सुशांतच्या मित्रांनी पो-लिसांना सांगितले की तो गेल्या 6 महिन्यांपासून नै-रा-श्यात होता आणि वेळेवर औ-षधे घेत नव्हता. पो-लिसांना सुशांतच्या घरातून नै-राश्या-च्या उ-पचाराबाबतची एक फाईल मिळाली आहे. पो-लिसांनी सुशांतचा मृ-तदे-ह पो-स्टमा-र्टमसाठी ता-ब्यात घेतला आणि काही वेळातच सुशांतने आ-त्मह-त्या केल्याचे मीडियाला सांगितले.
अभिनेता सुशांतसिंग राजपूत आता या जगात नाही पण अनेक लोक आज असे आहेत ज्यांना त्यांच्या आठवणी सोडता आल्या नाहीत. यामध्ये अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिजचा सुद्धा समावेश आहे. सुशांतच्या मृ-त्यूला ७ महिने झाले आहेत पण आजही तो लोकांच्या मनात घर करून बसला आहे.
सुशांतने टीव्ही मालिका ते बॉलीवूड चित्रपटांपर्यंत प्रवास केला असून आजही तो कोट्यावधी लोकांच्या मनात जि-वंत आहे. अनेक लोकांसारखेच जॅकलिन फर्नांडिजला सुद्धा सुशांतसिंग राजपूतची आज आठवण येत आहे. कारण त्याच्या एका ‘ड्राईव्ह’ या चित्रपटाला एक वर्ष पूर्ण झाले आहे.
तिने आपल्या पोस्टमध्ये अशी आशा केली आहे की तो नेहमीच तिच्याबरोबर राहील. फिल्म दिग्दर्शक तरुण मनसुखानी यांनी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करताना लिहलं आहे की ‘ड्राइव का 1 साल’ म्हणजेच तो आजही लोकांच्या मनात जि-वंत आहे.
तसेच त्यांनी दुसऱ्या एका पोस्ट मध्ये सुशांतसोबतचे काही शूटिंग दरम्यानचे फोटो शेअर केले आणि कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘माझा विश्वास आहे की तो अजूनही आमच्याबरोबर आहे, आम्हाला सर्वाना तुझी खूप आठवण येते आहे.’ त्याचबरोबर एका पोस्ट मध्ये त्यांनी पुन्हा ‘माखन’ चित्रपटाचे गाणे लिहिले आहे.
त्यांनी एका ‘फॅन’ चा एक छोटा व्हिडिओ शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले की, “मला ही सहल चांगली आठवते. ” त्यांनी आपल्या या पोस्टमध्ये लिहिले की, ‘आपल्या ड्राईव्ह या फिल्मला आज एक वर्ष झाले आहे’ आणि तुझा शिवाय आज कोणतीही पार्टी अथवा उत्सव नाही.
‘ड्राइव्ह’ ही फिल्म काही आश्चर्यकारक आठवणींनी भरलेली होती आणि अविस्मरणीय अनुभवांनी ही फिल्म तुझासह सर्वांच्या कायम लक्षात राहील याबद्दल सर्वच लोकांना धन्यवाद. अशाप्रकारे अनेक जण आज सुशांतची मनापासून आठवण काढत आहेत. कदाचित आपण सुद्धा अजून सुशांतला खूप मिस करत असाल.