अबब ! एवढ्या मोठ्या संपत्तीची एकटी मालकीण आहे शिल्पा शेट्टी, आकडा बघूनच चकित व्हाल..

अबब ! एवढ्या मोठ्या संपत्तीची एकटी मालकीण आहे शिल्पा शेट्टी, आकडा बघूनच चकित व्हाल..

बॉलीवूडमध्ये काही प्रकरण समोर आले की, अनेक दिवस सगळीकडेच त्याचाच चर्चा सुरु होतात. कोणतीही केस समोर आली आली की, नक्की काय कास घडलं आणि यामध्ये अजून कोना-कोणत्या स्टार्सची नाव आहेत,याची उत्सुकता सगळ्यांनाच असते.

त्यामुळे त्याबद्दल मीडिया आपले तर्क लावून बातम्या देतच असते. अनेक वेळा त्या खऱ्या असतात, तर काही वेळा त्यामध्ये कोणतेही तथ्य नसते. संभ्रम वाढू नये, म्हणून अशाप्रकारच्या केसमध्ये पोलीस देखील समोर आलेली माहिती वारंवार देत असतात. माघील काही दिवसांपासून सगळीकडेच एकाच केसची चर्चा सुरु आहे.

आपल्या अदाकारिने रसिकांच्या मनं जिंकणारी शिल्पा शेट्टीही कोट्यावधी संपत्तीची मालकीण आहे. एका सिनेमासाठी ती १ ते २ करोड रुपये मानधन आकारत होती तर टीव्हीवरील रिएलिटी शोमध्ये जज म्हणून झळकण्यासाठी शिल्पा शेट्टी एपिसोडप्रमाणे १७ ते १८ लाख इकते मानधन घेते. सिनेमांशिवाय जाहिराती आणि ब्रँड एन्डॉर्समेंटही आहेत. एकुण १३४ कोटींच्या संपत्तीची मालकीण शिल्पा शेट्टी असल्याचे बोलले जाते.

शिल्पा शेट्टीने व्यावसायिक राज कुंद्रासोबत लग्नबंधनात अडकल्यानंतर राज कुंद्रानेही तिच्या नावावर काही संपत्ती केल्या आहेत. इतकेच काय तर राज कुंद्राच्या काही कंपनीची शिल्पा शेट्टीही मालकीण आहे. शिल्पा आणि राज यांना दोन मुले देखील आहेत, ज्यांची नावे वियान आणि समिशा आहेत. शिल्पा शेट्टीही राज कुंद्राची दुसरी पत्नी आहे.

गेल्या 19 जुलैला शिल्पाचा पती राज कुंद्राला पोलिसांनी अ’टक केली होती. सध्या तो तुरुंगात आहे. राजच्या अटकेनंतर शिल्पाला जबरदस्त ट्रोल केलं जातंय. पो’र्नोग्रा’फी प्रकरणात पो’लिसां’नी शिल्पाचीही चौ’क’शी केली गेली होती. राज कुंद्राचे प्रकरण समोर आल्यानंतर शिल्पा शेट्टीच्याही अडचणी वाढल्या आहेत.

सोशल मीडिपासून ती लांब आहे. इतकेच काय तर ‘सुपर डान्सर चॅप्टर ४’ सिझनमध्ये शिल्पा जजच्या भूमिकेत झळकत होती. मात्र आता या शोमध्येही ती झळकत नाही. सिनेसृष्टीतील काही दिग्गज सेलिब्रेटी शिल्पाला सपोर्ट करतानाही दिसत आहेत.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published.