अजय देवगणने “शिवाय” चित्रपटात पहिल्यांदा दिलेल्या कि-सिंग सीनला बघून काजोलने दिली होती अशी प्रतिक्रिया, म्हणाली, अजय एक नंबरचा…

अजय देवगणने “शिवाय” चित्रपटात पहिल्यांदा दिलेल्या कि-सिंग सीनला बघून काजोलने दिली होती अशी प्रतिक्रिया, म्हणाली, अजय एक नंबरचा…

पूर्वीच्या त्या काळात इंटीमेट सीन असोत की किसिंग सीन असो. अगदी सर्व नियमांचे पालन करून असले सिन शूट केले जायचे. तसेच कधी कधी किसिंग सीन ची फक्त काल्पनिकता प्रेक्षकांचे मनात रुजवली जात होती. परंतु अलिकडच्या काळात बॉलिवूड चित्रपटात किसिंग सीन असणं अगदी सामान्य गोष्ट झाली आहे.

कथेनुसार काही सेलिब्रेटीं ऑनस्क्रीन किस करण्या ची तयारी दर्शवित नाही अगर त्यासाठी तयार होत नसतात. मात्र काही कलाकारा असेही आहेत ज्यांना ऑनस्क्रीन किसिंग सीन देण्यासाठी कोणतीही हरकत नसते. ऑनस्क्रीन वर किसिंग सीन न देण्याचे या यादीत सलमान खान आणि अजय देवगण यांसारख्या कलाकारांचा समावेश होता.

अजय देवगणने इतके वर्षे किसिंग सीन पासून दूर होता, मात्र शिवायमध्ये त्याचे किसिंग सीन चे रोमांचक देखावे पाहून कित्येक लोक हैराण झाले होते. काही लोकांनी त्याचे तसल्या सीन वर राग देखील व्यक्त केला होता. अभिनेता अजय देवगण यांची धर्मपत्नी काजोल अशीच एकदा कपिल शर्माचे शो मध्ये उपस्थित झाली होती.

याबद्दल कॉमेडियन कपिल शर्माच्या शोमध्ये कपिल शर्माने काजोलला काही वैयक्तिक प्रश्न देखील विचारले होते की, अजय देवगण चे शिवाय या चित्रपटातील सीन पाहून तिची रिएक्शन काय होती. त्यावर काजोलने दिलेले उत्तर ऐकून सर्वजन खळखळून हसले देखील होते.

त्यावेळी काजोलने दिलेल्या माहितीनुसार, अजय देवगणने काजोलला शिवाय चित्रपटातील सीन बद्गल काहीच सांगितले नव्हते. किंवा किसिंग सीन दिले बाबत पण काहीच सांगितले नव्हते. ती म्हणाली की, त्याने मला सांगितले नव्हते की शिवाय मध्ये किसींग सीन शूट केले आहेत. काजोल ला हे माहीत झालेवर काजोल अजयला काही बोलण्यापूर्विच अजयने माफी मागितली होती असे देखील काजोल बोलली.

त्याने मान्य केले की मी चुक केलीच आहे पण मला माफ कर. काजोलचे हे उत्तर ऐकून कपिलने मस्करी केली होती. अजय देवगणला विचारले होते की, तो किस सीन कसा कट केला होता. काजोलकडून त्याला कॉल आला होता की त्याने स्वतःच केला. शिवाय चित्रपटाबद्दल सांगायचं तर हा चित्रपट म्हणजे अजय देवगणचे मोठे स्वप्न होते.

हा चित्रपट बनवण्यासाठी त्याने बरेच वर्षे घेतले होते. परंतु इतकी मेहनत घेऊनही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरू शकला नाही. अजय देवगणच्या आगामी कामाबद्दल सांगायचं तर तो आता चित्रपट भुज प्राइड ऑफ इंडियामध्ये दिसणार आहे. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *