अभिनेता ‘पुलकित सम्राटला’ या अभिनेत्रीमुळे त्याच्या ‘पत्नीने’ ‘घटस्फोट’ दिला होता..

बॉलिवूडमध्ये चित्रपटात सोबत काम करत असताना अनेक कलाकार एकमेकांना डेट करायला लागतात. नंतर पुढे जाऊन याचे रूपांतर प्रेमात होते. पण तो कलाकार किंवा अभिनेत्री आधीपासूनच विवाहित असतात. आणि याचा परिणाम त्यांच्या विवाहित जीवनावर होतो. याच उदाहरण द्याचे झाले तर ह्रतिक रोशन आणि त्याची पत्नी सुजान खान.
कारण ह्रतिक रोशन आणि कंगना राणावत ‘काईट्स’ चित्रपटा दरम्यान एकमेकांच्या प्रेमात पडले होते. आणि यामुळेच सुजाण खानने ह्रतिक रोशनला घटस्फोट दिला होता. आज आम्ही तुम्हाला अशाच एका अभिनेत्या बद्दल सांगणार आहोत. कारण या प्रसिद्ध अभिनेत्रीमुळे त्याचा घटस्फोट झाला आणि त्याच अभिनेत्रीसोबत नंतर ब्रेकउपही झाला.
पण नंतर यामी गौतम आणि पुलकित सम्राटचाही ब्रेक अप झाला. यामी गौतमच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायच झालं तर, तिचा आगामी चित्रपटाचे नाव ‘जिनी वेड्स सनी’ आहे. हा एक रोमँटिक कॉमेडी चित्रपट असेल. 2020 मध्ये हा चित्रपट थिएटरमध्ये दाखल होईल. पुनीत खन्ना यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.