अभिनेता सोनू सूदची बायको आहे एकदम कहर, दिसतेय इतकी सुंदर की दीपिका आणि आलिया देखील पडतील फिक्या…

बॉलिवूड अभिनेता सोनू सूद यांनी कोरोना विषाणूविरूद्ध युद्धात मदतीचा हात पुढे करत सरकारचे उघडपणे समर्थन केले आहे. होय, सोनू सूद यांनी यावेळी देशातील परिस्थिती समजून घेत त्यांच्या वतीने मोठे योगदान दिले आहे. सोनू सूद यांचं दिलदार व्यक्तिमत्व सर्वांचे मनाला भावल आहे. वेगळ्या वेगळ्या प्रकारे सोनू सूद यांनी कोणत्या ना कोणत्या प्रकारे समाजकार्य केलेले आहे.
सोनू सूद यांनी सरकारला असे केले सहकार्य :- सोनू सूद यांनी आपल्या जुहू हॉटेलचे दरवाजे कोरोना कमांडोस उघडले आहेत. होय, सोनूने आता या हॉटेलमध्ये डॉक्टर, परिचारिका आणि पॅरा मेडिकल स्टाफसह आरोग्य कर्मचाऱ्यांच्या निवासाची व्यवस्था केली आहे.
तसेच तो आपल्या कुटूंबाला सोशल मीडियाच्या चर्चेपासून दूर ठेवतो. सोनू सूद बद्दल आपणा सर्वांना माहितच असेल. पण तुम्हाला त्याचे पत्नी बद्धल माहित आहे का ? सोनू सुदचे पत्निबद्धल मोजक्याच लोकांना माहीत असेल. सोनू सूदची पत्नी सोनाली जेव्हा जेव्हा ती मीडियासमोर येते तेव्हा जबरदस्त चर्चेत असते.
सोनाली खूपच सुंदर आहे पण कॅमेर्यापासून दूर राहणे तिला आवडते. आज आपण तीच्या फिल्मी लव्ह स्टोरीबद्दल जाणून घेणार आहोत. 25 सप्टेंबर 1996 रोजी सोनू सूदने सोनालीशी लग्न केले. आज 23 वर्षानंतरही दोघांचे प्रेमसं-बंध पूर्वीप्रमाणेच शाबूत आहेत. सोनू सूद यांनाही दोन मुले आहेत. विशेष म्हणजे सोनाली बॉलिवूड इंडस्ट्रीतील नाही. कदाचित हेच कारण आहे की तीला लाईम लाईट मध्ये प्रकाशात येण्याशी काही देणेघेणे नाही.
असे म्हटले जाते की सोनू त्याच्या कॉलेजच्या काळात सोनालीला भेटला. सोनू पंजाबी कुटुंबातील आहे, तर त्याची पत्नी सोनाली तेलुगू कुटुंबातील आहे. इंजिनियरिंग शिकत असताना सोनू सोनालीला भेटला. आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलताना त्याने एका मुलाखतीत सोनालीबद्दल सांगितले. प्रत्येक वळणावर सोनालीने त्याचे समर्थन कसे दिले व त्याला साथ कशी दिली हे त्याने सांगितले होते.
मुंबईत स्ट्रगल सुरू असताना, त्यांना एका फ्लॅटमध्ये राहाने भाग झाले होते ज्यामध्ये आणखी तीन लोक आधीच राहत होते. लग्नानंतर सोनाली आनंदाने सोनूच्या सोबत त्या खोलीत एकत्र राहिली आणि कधीही कसलीही तक्रार केली नाही. प्रेम असावे तर असे. हे प्रेम असेच राहत असेल ही जोडी आयुष्यात कधीच प्रेमाच्या पुढे जाऊ शकत नाही.