अभिनेत्री एलियना डिक्रूझ ‘या’ भ यंकर आ जाराने झालीय ग्रस्त, म्हणूनच बॉलिवूड मधून घेतलाय ब्रेक…

अभिनेत्री एलियना डिक्रूझ ‘या’ भ यंकर आ जाराने झालीय ग्रस्त, म्हणूनच बॉलिवूड मधून घेतलाय ब्रेक…

बॉलिवूड फिल्म इंडस्ट्री असो की दक्षिणेतील फिल्म इंडस्ट्री असोत. प्रत्येक अभिनेते आणि अभिनेत्र्या त्यांच्या कोणत्याना कोणत्या कारणाने नेहमीच चर्चेत असतात. मग ते त्यांचे अभिनयाशी संदर्भित असो की त्यांचे व्यक्तिगत जीवन असोत. त्यांचे सर्व अपडेट्स मीडिया द्वारे आपल्याला ऐकायला मिळतातच.

आज आपण अश्याच एका अभिनेत्रीचे व्यक्तिगत जीवणाबद्धल आणि तिचे जीवनातील एका मोठ्या स-मस्येबद्धल चर्चा करणार आहोत. दक्षिणेपासून ते बॉलिवूडपर्यंत आपली दमदार शैली दाखविणार्‍या इलियाना डिक्रूझ बद्धल फारच कमी जणांना माहिती आहे. इलियाना डिक्रूझने तिच्या कारकीर्दीत अनेक हिट चित्रपट दिले आहेत.

तिच्याच चाहत्यांकडून तिला वाईट वागणूक मिळाली होती. आणि त्यावेळी देखील ती चर्चेत आली होती. इलियाना डिक्रूझ यांनी याबाबत ट्विटस वर सविस्तर माहिती दिली होती. त्यावेळी तिने ट्विटमध्ये लिहिले आहे की, ‘मला माहित आहे की आपण एका वाईट जगात जगत आहोत. मी एक सर्वसाधारण व्यक्ती आहे.

मला माहित आहे की मी खाजगी किंवा निनावी आयुष्य जगू शकत नाही. याशिवाय तिने दुसर्‍या ट्विटमध्ये लिहिले की, “पण याचा अर्थ असा नाही की कोणालाही माझ्यावर अ-त्याचार करण्याचे स्वातंत्र्य आहे.” तसे, त्यानंतर तीचे काय झाले हे आजपर्यंत कोणालाही माहित नव्हते. त्याचबरोबर इलियाना डिक्रूझही तिच्या अ-फेअरविषयी चर्चेत राहिली आहे. होय, तिने बर्‍याच दिवसांपासून ऑस्ट्रेलियन फोटोग्राफर अँड्र्यू निबॉन सोबत डेट वर हजेरी लावली होती. परंतु आता ती त्याच्यापासून विभक्त झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार इलियाना डिक्रूझ हिला एक वेगळ्याच प्रकारचा आ-जार जडला आहे. खूपच क्वचित लोकांमध्ये हा आ-जार बघायला मिळतो. तिची एक खूप मोठी स-मस्या अशी आहेत की ती झोपेतच चालत असते. आणि तिचे झोपेत चालणे तिच्यासाठी बर्‍याच वेळा प्रा-णघा-तक ठरले आहे.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *