ऐश्वर्यानंतर समोर आला दीपिका पदुकोणचा डुप्लिकेट, एखादी अभिनेत्री नाही तर ‘हा’ अभिनेता दिसतोय हुबेहूब दीपिका सारखाच.,पहा फोटो

ऐश्वर्यानंतर समोर आला दीपिका पदुकोणचा डुप्लिकेट, एखादी अभिनेत्री नाही तर ‘हा’ अभिनेता दिसतोय हुबेहूब दीपिका सारखाच.,पहा फोटो

ऐश्वर्या राय विश्वसुंदरी आणि कित्येक अशा उपाध्या तिच्यासमोर लागलेल्या आहेत. ऐश्वर्या राय हिने विश्वसुंदरी चा किताब मिळवल्यानंतर तिने सुरवातीला मॉडेलिंग केले. त्यानंतर जाहिरात क्षेत्रात देखील काम केले. असे करत असताना तिला चित्रपटासाठी ऑफर आल्या. त्यानंतर तिने ‘आओ प्यार करे’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

या चित्रपटामध्ये बॉबी देओल याची प्रमुख भूमिका होती. या चित्रपटांमध्ये नुसरत फतेह अली खान यांनी गीत गायले होते. त्यानंतर तिने अनेक चित्रपटातून काम केले. मात्र, खऱ्या अर्थाने तिला ओळख मिळाली ती ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटानंतर त्यानंतर ते सुभाष यांच्यासोबत ‘ चित्रपट केला.

यानंतरही अनेक चित्रपट केले. ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटानंतर सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांच्यामधील प्रेमसं’बंध सुरू झाले. मात्र, हे प्रेम’सं’बंध काही कालावधीतच विकोपाला गेल्याचे सर्वांनीच पाहिले आहे. सलमान खान हा ऐश्वर्याच्या बाबतीत खूप आ’क्रम’क झाला होता. त्याचा अर्थ सलमान हे सं’बंधित दुखण्यास कारणीभूत होता.

असे देखील सांगण्यात येते. सलमान खान याने ऐश्वर्या राय हिला दा’रू पि’ऊन मा’रहा’ण देखील केली होती. हे प्र’करण पो’लि’स ठाण्यापर्यंत देखील जाऊन पोचले होते. त्यानंतर ऐश्वर्या रायचे विवेक ओबेराय सोबत प्रेम सं’बंध निर्माण झाले होते. त्यानंतर सलमान खान याने विवेक याला विविध तब्बल 42 वेळा फोन करून ध’म’क्या दिल्या होत्या.

मात्र, असे असतानाही अभिषेक बच्चन याने ऐश्वर्या राय सोबत लगीन गाठ बांधली. या कालावधीतच स्नेहा उल्लाल ही अभिनेत्री उदयास आली. स्नेहा उल्लाल ऐश्वर्या राय सारखी दिसत होती. तिला ऐश्वर्याचे क्लोन देखील म्हटले जात होते. हीच संधी साधून सलमान खान याने ऐश्वर्याच्या क्लोन ला आपल्या एका चित्रपटात संधी दिली होती.

या चित्रपटाचे नाव लकी असे होते.या चित्रपटातील संगीत देखील खूप चालले होते. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिस वर फार कमाल दाखवू शकला नाही. त्यानंतर स्नेहा उल्लाल ही मोठ्या पडद्यापासून गायब झाल्याचे पाहायला मिळाले. डुप्लिकेट प्रमाणे आता दीपिका पदुकोणचा डुप्लिकेट देखील उदयास आलेला आहे.

या पोस्ट सो’शल मी’डियावर व्हा’यरल होत आहेत. दीपिका पादुकोण हिचा डु’प्लिकेट हा अभिनेता आहे. आपल्याला वाचून आ’श्चर्य वाटेल. मात्र, हे खरे आहे. दिपीकाचा डु’प्लीकेट ही अभिनेत्री नसून हा पाकिस्तानी अभिनेता आहे. या पा’किस्ता’नी अभिनेत्याचे नाव फाहाद मुस्तफा असे आहे. सो’शल मी’डियावर त्याच्या चाहत्यांनी दीपिका आणि त्याचा फोटो क्रॉप करून शेअर केला आहे.

यामध्ये तो हुबेहूब दीपिका पदुकोण सारखा दिसत आहे. दाढीविना तो तो दीपिका पदुकोण सारखा दिसत आहे. याबाबत मुस्तफा म्हणाला की, अशा पोस्ट शेअर करणे बंद करा. यामुळे माझी मुलगी नाराज झाली आहे. मात्र, एकूणच या पोस्ट मुळे पुन्हा एकदा क्लोनची चर्चा जोरात सुरू आहे. दीपिका पादुकोण सध्या 63 या चित्रपटात काम करत आहे.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *