अभिनेत्री नसूनही अल्लू अर्जुनची पत्नी दिसतेय इतकी सुंदर की, बॉलिवुडच्या अभिनेत्र्या देखील तिच्या समोर पडतील फिक्या…

आपण दक्षिणेतील चित्रपट मोठ्या प्रमाणात पाहिले असतील. दाक्षिणात्य चित्रपट म्हटलं की, त्यामध्ये प्रचंड मारधाड, ॲक्शन, थ्रिलर, रोमान्स सर्वकाही यात आले. गेल्या काही वर्षात दक्षिणेतील चित्रपटांनी हिंदी चित्रपटांनाही मागे सोडले. गेल्या काही वर्षात दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये अनेक दर्जेदार चित्रपट बनलेले आहेत.
हेच हेरून अनेक हिंदी चित्रपट दिग्दर्शकांनी दाक्षिणात्य चित्रपटाचा रिमेक हिंदीत केले आहेत. हिंदीत असे चित्रपट मोठ्या प्रमाणावर चाललेले देखील आहेत. उदाहरणार्थ दृश्यम हा चित्रपट दक्षिणेत मोठ्या प्रमाणात चालला. त्यानंतर हा चित्रपट हिंदीत तयार करण्यात आला होता. या चित्रपटात अजय देवगन, तब्बू यांच्या भूमिका होत्या. त्यानंतर काही वर्षांपूर्वी आलेला बाहुबली हा चित्रपट देखील असाच चालला होता.