अभिनेत्री बनायच्या आधी एअर होस्टेस म्हणून काम करायच्या ‘या’ अभिनेत्री, नंबर 4 वर पडली डायरेक्टरची नजर आणि….

बॉलिवूड आणि टीव्ही सिरियल मध्ये प्रसिद्धी मिळवायला कोणाला नाही आवडत, बॉलिवूड आणि टीव्ही सिरियल मधील अनेकांच आयुष्य हे तर आधीच बनलेले असतं किव्हा ते खूप कठीण काळातून जाऊन त्यांना बनवावं लागत, इंडस्ट्री मध्ये आपली ओळख निर्माण करण्यासाठी खूप तडजोड करावी लागते.
आज मी अश्या लोकांची ओळख करून देणार आहे जे टीव्ही सिरियलमध्ये यायच्या आधी दुसऱ्या ठिकाणी काम करत होते. खूप संघर्षमय काळानंतर त्यांनी एक्टिंगच्या दुनियेत पाऊल ठेऊन टीव्ही इंडस्ट्री मध्ये प्रसिद्धी मिळवली.
‘घर की लक्ष्मी बेटियां’ आणि ‘नागिन’ अश्या सिरियल मधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली गुंजन वालिया आपल्या सुरुवातीच्या काळात एअर होस्टेस मध्ये काम करायची, पंजाब मधील फगवाड़ा मध्ये राहत असलेली गुंजन हिला एअर होस्टेस बनायचं स्वप्न होत ते स्वप्न उराशी घेऊन ती मुंबईत आली त्यानंतर 2004 मध्ये आलेली सिरियल ‘केसर’ मधुर तिने एक्टिंग क्षेत्रात उडी घेतली.
नेहा सक्सेना एक्टिंग क्षेत्रात पाऊल ठेवायच्या आधी एअर होस्टेस मध्ये काम करायची, मुंबई युनिव्हर्सिटी मधून तिने एविएशनच शिक्षण घेतलं आहे शिक्षणानंतर ती एअर होस्टेस बनली पण जीवनाच्या आराखड्यात काहीतरी वेगळं लिहल होत, त्यानंतर ती टीव्ही सिरियल मध्ये येऊन तिने आपली चांगलीच ओळख निर्माण केली.