अभिषेकने ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीला केली होती रिक्वेस्ट, म्हणाला होता मला तुमच्या सोबत फक्त एक रात्र झोपायचं आहे…..

अभिषेकने ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीला केली होती रिक्वेस्ट, म्हणाला होता मला तुमच्या सोबत फक्त एक रात्र झोपायचं आहे…..

जीनत अमानला या अभिनेत्रीला बॉलीवूडमधील बो-ल्ड ब्युटी म्हणून ओळखले जाते. एक काळ असा होता जेव्हा तीने हिंदी चित्रपटा मध्ये उत्कृष्ठ कामगिरी करून तिच्या चाहत्यांना वेड लावले होते. पण एकदा बॉलीवूडचा सर्वात मोठा अभिनेता अमिताभ बच्चन यांचा मुलगा अभिषेक बच्चनने तिच्यासोबत झोपण्याची इच्छा व्यक्त केली होती.

अभिषेकची ही विनंती ऐकुन अभिनेत्री जीनत अमानला धक्काच बसला होता. परंतु त्यावेळी जीनत अमान ने परिस्थितीच गांभीर्य राखून खूप आश्चर्यचकित करून सोडणारे उत्तर दिले होते. जीनत अमानने बॉलिवूडमध्ये एकापेक्षा अधिक हिट चित्रपट शूट केले आहेत. तिला 70 च्या दशकाची सर्वात लोकप्रिय मॉडेल म्हणून ओळखले जात होते.

दुसरीकडे अभिषेक बच्चन यांनी त्यांच्या एका मुलाखतीत असे म्हटले आहे की : जीनत अमान लहानपणा पासूनच माझी ड्रीम गर्ल आहे. लहानपना पासूनच मी तिला पसंत करत होतो. झीनत हिमाचल प्रदेशमध्ये एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी आली होती. त्यावेळी अमिताभ बच्चन स्वतः तिथे गेले होते.

त्यावेळी अभिषेक बच्चन देखील त्यांच्यासोबत होता. त्यावेळी अभिषेक फक्त 5 वर्षाचा होता. अमिताभ बच्चन तेथे पोहचल्यानंतर काही वेळ शूटिंग चालू होती. शूटिंगच्या नंतर जेव्हा जीनत अमान झोपायला जात होती, तेव्हा अभिषेक बच्चन जीनत अमान च्या मागे मागे गेला.

‘तीच्याकडे गेला आणि तीला म्हणाला’ मलाही तुझ्याबरोबर झोपायचे आहे. यानंतर झीनतने हसून उत्तर दिले की अजुन तू लहान आहेस, थोडा मोठा हो आणि मग माझ्यासोबत झोप. यानंतर अभिषेक बच्चन खूप दु: खी झाला. जीनत अमान च्या या उत्तराने बॉलीवूडलाही चकित करून सोडले होते.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *