अरे बाप रे ! लसींना घा’बरुन गावकऱ्यांनी घेतल्या नदीत उ’ड्या, म्हणाले ‘आ’जार चालेल पण इं’जेक्शन नको..’

अरे बाप रे ! लसींना घा’बरुन गावकऱ्यांनी घेतल्या नदीत उ’ड्या, म्हणाले ‘आ’जार चालेल पण इं’जेक्शन नको..’

संपूर्ण देश आज, को’रोनाच्या म’हामा’रीसोबत दोन हात करत आहे. या आजाराने सगळीकडेच मृ’त्यूचे थै’मान मांडले आहे. को’रो’नाची दुसरी लाट अतिविध्वं’सक आणि हा’निका’रक ठरत आहे, त्यातच या आ’जाराला हरवण्याचे केवळ एकच उपाय आहे. तो उपाय म्हणजे या आ’जाराची लस.

ज्यांनी या आ’जारावरील लस घेतली आहे त्यांना को’रोना झालाच तर, त्याच्या वि’रोधात ल’ढण्यासाठी प्रतिकारशक्ती शरी’रात राहते. त्यामुळे लसीकरण करूनच या आ’जाराला आळा घालता येणार आहे, असे सर्व तज्ञांनी आवर्जून सांगितले आहे आणि अजूनही सांगतच आहेत. मात्र अजूनही लसीकरणाच्या बाबतीत, देशामध्ये गैरसमज आहेत.

गावातील लोकांनी, नदीत उ’ड्या घेतल्यांनंतर आरोग्य कर्मचाऱ्यांनी त्यांना बाहेर येण्यास सांगितले मात्र त्यांनी नकारच दिला. मग थेट उपजिल्हाधिकाऱ्यांनी या लोकांची बराच वेळ समजूत काढली आणि त्यानंतरच लोकं नदीमधून बाहेर आले.

सिसौडा या गावाचं लोकसंख्या १५०० इतकी असून केवळ १४ लोकांनीच लस घेतली आहे. आरोग्य विभागाची टीम या गावात आली आणि त्या कर्मचाऱ्यांनी लसीकरणाबाबत सूचना दिली. मात्र गावातील लोकं याला चांगलेच घा’बरले आणि गावाच्या बाहेरुन वाहणाऱ्या सरयू नदीच्या काठी जाऊन बसले.

ते बघून आरोग्य विभागाचे कर्मचारी, या लोकांना समजवण्यासाठी तेथे गेले. पण, हे कर्मचारी आपल्याकडे येत असल्याचे बघून या लोकांनी घा’बरून थेट नदीमध्येच उड्या घेतल्या. लसीकरणापासून वाचण्यासाठी त्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता नदीत उड्या मारल्या.

उपस्थित आरोग्य कर्मचाऱ्यांनी त्या सर्वाना समजून सांगण्याचा खूप प्रयत्न करून देखील, गावकऱ्यांनी बाहेर येण्यास नकार दिला. मग अखेर, उपजिल्हाधिकाऱ्यांनी या गोष्टीत हस्तक्षेप केला आणि गावकऱ्यांना आश्वस्थ करत त्यांची समजूत काढली.

गावकऱ्यांच्या, मनातील गैरसमज दूर करण्याचा त्यांनी खूप प्रयत्न केला. त्यांच्या इतक्या प्रयत्नानंतर देखील गावातील केवळ १४ लोकांनी लस घेतली. त्यामुळे आता, लसीकरणाच्या जागरुकतेबाबत सरकारने अजून महत्वाची पावले उचलणे महत्वाचे आहे.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published.