अर्चना पुरन सिंहने कपिल शर्मावर वर केले गं’भीर आरोप, म्हणाली कपिलनेच नवज्योत सिंह सिद्धू सोबत माझे…

अर्चना पुरन सिंहने कपिल शर्मावर वर केले गं’भीर आरोप, म्हणाली कपिलनेच नवज्योत सिंह सिद्धू सोबत माझे…

द कपिल शर्मा शो या कार्यक्रमाचा नवज्योत सिंग सिद्धू अनेक वर्षं एक भाग होते. पण गेल्या वर्षी त्यांची जागा अर्चना पुरण सिंगने घेतली. सिद्धू या कार्यक्रमात आता नसले तरी अनेकवेळा त्यांचा उल्लेख कार्यक्रमात केला जातो. अर्चनाने सिद्धू यांची जागा हुशारीने पटकावली असे कपिल तिला नेहमीच चि’डवत असतो.

आता पुन्हा एकदा कपिलने अशीच काहीशी कमेंट पास केली आहे, ज्यामुळे अर्चना पूरन सिंगच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला. चला तर जाणून घेऊ कि किपलने असे काय म्हटले होते. आपल्याला माहित असेल कि अभिनेत्री अर्चना पूरन सिंग, प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्माच्या लोकप्रिय मालिका ‘द कपिल शर्मा शो’ यामध्ये बर्‍याच दिवसांपासून पाहायला मिळत आहे.

यावर कपिलने विनोदाने म्हटले कि तुम्ही अर्चनाच्या समोर सिद्धूची स्तुती करू नये, त्याच वेळी अर्चनाने यावर प्रतिक्रिया दिली आणि म्हणाली कि मी आणि सिद्धू कधीच मित्र नव्हते कारण आम्ही कधीच भेटलो नाही, पण कपिलने नक्कीच आम्हा दोघांनाही एकमेकांचे श’त्रू बनवले आहे, पण खरं तर हे सर्वांच्या नंतर लक्षात आले कि हा तर त्याचा एक विनोदाचा भाग आहे.

पण आपणास सांगू इच्छितो कि ‘द कपिल शर्मा शो’ हा कार्यक्रम ऑफ एअर जाणार असल्याचं म्हटलं जात आहे. विशेष म्हणजे हा कार्यक्रम बंद झाला तरी देखील कपिल शर्मा एका नव्या रुपात प्रेक्षकांसमोर येणार आहे. कपिल शर्मा शो’ बंद झाल्यानंतर कपिल शर्मा नव्या रुपात प्रेक्षकांसमोर येणार आहे. मात्र, त्यासाठी प्रेक्षकांना काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. परंतु, याविषयी कपिल शर्मा किंवा सोनी टीव्हीकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

दरम्यान, ‘कपिल शर्मा शो’ या कार्यक्रमात आजवर अनेक दिग्गजांनी हजेरी लावली आहे. अनेक चित्रपटांचं प्रमोशन या शोच्या मंचावर झालं आहे. त्यामुळे हा शो विशेष लोकप्रिय आहे. तसंच या कार्यक्रमातील कलाकारांनी त्यांच्या विनोदबुद्धीने प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन केल्याचंदेखील पाहायला मिळालं आहे.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *