आई वडिलांचे लग्न होण्याआधीच जन्म झाला होता ‘या’ अभिनेत्रीचा, पहा ‘ही’ लग्नात होती 2 वर्षाची, नाव ऐकून चकित व्हाल…

आई वडिलांचे लग्न होण्याआधीच जन्म झाला होता ‘या’ अभिनेत्रीचा, पहा ‘ही’ लग्नात होती 2 वर्षाची, नाव ऐकून चकित व्हाल…

बॉलीवूड चित्रपट सृष्टी खूपच निराळी चित्रपट सृष्टी आहे. येथे दररोज काही ना काही मीडियाद्वारे उघड केले जाते. आपल्याला दररोज निरनिराळ्या अजब-गजब बॉलिवूडमधील बातम्या ऐकायला मिळत असतात. दररोज काही ना काही विचित्र घडतच असते। येथे लग्न, प्रेम, घटस्पो’ट हे प्रकरणे दररोज सुरूच असतात.

एक अभिनेत्री चार ते पाच जणांसोबत लग्न करून परत सहाव्या एखाद्या सोबत लग्न करायचा विचार करत असते. हे सर्व फक्त बॉलीवूड अभिनेते अभिनेत्री करू शकतात सामान्य माणसाचे हे काम नाही. आजच्या या लेखातून आम्ही तुम्हाला बॉलिवुडचा असाच एक अजब गजब किस्सा सांगणार आहोत. बॉलिवूडमध्ये असे बरेच किस्से आहेत जे लोकांना माहिती नाहीत.

कमल हसन आणि सारिका: खरी गोष्ट तर ही आहे की श्रुती हसन हिचे आई-वडील कमल हसन आणि सारिका दोघेही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. यादरम्यानच सारिका प्रेग्नेंट झाली आणि तिने श्रुती हसन हिला जन्म दिला. श्रुती चा जन्म झाल्यानंतर दोन वर्षांनी कमल हसन आणि सारिका यांनी लग्न केले. हे लग्न 1988 मध्ये झाले होते. लग्नानंतर सारिकाने चित्रपट सुट्टीला राम राम ठोकला. त्यानंतर सारिकाने कुठल्याच चित्रपटांमध्ये अभिनय केला नाही. लग्नानंतर 1991 मध्ये त्यांची दुसरी मुलगी अक्षरा हिचा जन्म झाला.

या चित्रपटांमध्ये केले आहे काम:श्रुतीने आपल्या चित्रपटसृष्टीमध्ये पाय ठेवण्याची सुरुवात एक बालकलाकार म्हणून केली होती. त्यानंतर श्रुतीला एका बॉलीवूड पटा मध्ये काम करण्याची संधी चालून आली. त्यामध्ये तिने खूपच जबरदस्त अभिनय करून दाखवला. ज्यामुळे लोकांनी तिला खूपच प्रतिसाद दिला.

श्रुती हसन ने बॉलीवूडच्या बऱ्याचशा चित्रपटांमध्ये काम केले आहे. हे चित्रपट लोकप्रिय ठरले नसले तरी त्यामधील श्रुती हसन लोकप्रिय ठरली. दिल तो बच्चा है जी, रमय्या वस्तावय्या, वेलकम बॅक आणि गब्बर सारख्या चित्रपटांमध्ये तिने काम केलेले आहे.

विदेशात ला बॉयफ्रेंड आणि दा*रूची तलप:श्रुती हसन ची लव लाइफ खूपच खतरनाक होती, श्रुती हसन विदेशातील बॉयफ्रेंड मायकल कॉरसेल सोबत काही दिवसांपर्यंत रिलेशन मध्ये राहिली. बऱ्याच दिवस कॉरसेल सोबत राहिल्यानंतर श्रुती आणि तिच्या बॉयफ्रेंड मध्ये काही कारणामुळे भांडणे होऊ लागली.

ज्यामुळे त्यांचे हे नाते तुटून गेले दोघांनीही त्यानंतर ब्रेकअप घेतला. परंतु ब्रेकअप मुळे श्रुती पूर्णपणे बदलून गेली होती त्यामुळे तिला दा* रू पिण्याची सवय लागली होती. तिने एका इंटरव्यू दरम्यान हे जग जाहीर सुद्धा केले होते परंतु आता तिने हे सर्व सोडले आहे.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published.