आता याला श्रीमंती म्हणायची की निर्लज्जपणा, मुलाला शाळेतून आणताना शिल्पा शेट्टी पॅन्ट घालायचंच विसरली, पहा फोटो

आपल्याला माहित आहे कि शिल्पा शेट्टी नेहमी फिटनेस आणि स्टाईल स्टेटमेंटमुळे चर्चेत असते आणि ती तिच्या हटके ड्रेसिंग स्टाइलने नेहमीच चाहत्यांना ती घायाळ करत असते. मात्र यावेळेस ती एका वेगळ्या कारणांसाठी चर्चेत आली आहे. शिल्पा शेट्टी घरी असो वा बाहेर.
सोशल मीडियावर मात्र तिच्या नावाची चर्चा न झाली तर नवलच. तिचे व्हिडीओ नेहमीच सोशल मीडियावर व्हा’यरल होताना दिसत असतात. आताही शिल्पाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हा’यरल झाले आहेत. पण यामुळे शिल्पा ट्रोल होताना दिसत आहे.
यावेळी ती आपल्या मुलाला शाळेतून आणायला गेली होती. त्यावेळी तिला प्रसार माध्यमांनी पकडले आणि तिचे हे फोटो लगेच वायरल झाले. एका युझरनं तर असं लिहिल आहे कि, ‘शिल्पानं आपल्या मुलाला शाळेत आणायला जाताना असा ड्रेस का घातला आहे.
श्रीमंत असूनही गरीबांसारखं वागणं का बरं’ तर दुसऱ्या एका युझरनं लिहिलं, ‘हिला कोणीतरी जीन्स द्या रे बाबा.’ तसं पाहायला गेलं तर कपड्यांवरून ट्रोल होण्याची शिल्पाची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही पब्लिक प्लेसमध्ये घातलेल्या कपड्यांवरून तिला ट्रोल करण्यात आलं आहे.
शिल्पाच्या या फोटोवर आणि विशेषत: तिच्या या अजब गजब ड्रेसिंग स्टाईलमुळे, नेटिझन्सनी कमेंट्सचा आणि टिकांचा पाऊस पाडला आहे. कुणी पायजमा न घालण्यावरुन तिला टोमणा मारलाय, तर कुणी ‘इंडिया मैं कौनसा भी फॅशन चलता है’ म्हणत तिचं समर्थन केलं आहे.
तसेच तिने याआधी सुद्धा तिचे ज्ञान सोशल माध्यमांवर दाखवून दिलं होत, 72 व्या प्रजासत्ताक दिनाच्या औचित्यानं शिल्पानं आपल्या चाहत्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. त्यावेळी तिनं सोशल मीडियावर यासं’बंधी एक पोस्ट शेयर केली होती. मात्र त्यात शिल्पानं प्रजासत्ताक दिनाऐवजी स्वातंत्र्यदिन असे म्हटल्य़ाने तिला मोठ्या टीकेला सामोरं जावं लागले होते. शिल्पा सारख्या प्रख्यात अभिनेत्रीला प्रजासत्ताक आणि स्वातंत्र्यदिन यातला फरक समजू नये याचे वाईट वाटते असे नेटकऱ्यानी म्हंटले होते आणि त्यावेळी सुद्धा तिला भरपूर ट्रो’ल करण्यात आले होते.
मात्र तिचा डान्स, तिची अदा, तिचा अभिनय. तिच्या प्रत्येक गोष्टीवर रसिक फिदा होतात. गेल्या अनेक वर्षांपासून हिंदी चित्रपटसृष्टीतील यशस्वी अभिनेत्री हे बिरुद मोठ्या मानाने मिरवलं आहे. स्पर्धेच्या युगात टिकून राहायचं असेन तर काळानुरुप बदलायला हवं ही बाब लक्षात घेवूनच शिल्पा शेट्टीने मोठ्या मेहनतीने स्वतःमध्ये बदल केले आहेत.
फिटनेसवरही ती लक्ष केंद्रित करते. नित्यनियमाने ती योगा आणि योग्य डाएट घेते. त्यामुळे शिल्पा शेट्टी आजही तितकीच सुंदर दिसते. तिचा प्रत्येक लूक पाहून चाहते आजही तितकेच फिदा होता. शिल्पा शेट्टीची जादु आजही चाहत्यांवर कायम आहे.
शिल्पा शेट्टी इतर बॉलिवूड स्टार्सच्या तुलनेत सोशल मीडियावर जास्तच सक्रिय असते. ती नेहमीच तिचे फिटनेस आणि फॅमिलीसोबतचे फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करताना दिसते. काही दिवसांपूर्वीच तिनं बहीण शमिताच्या बर्थडे सेलिब्रेशनचे काही व्हिडीओ शेअर केले होते. जे सोशल मीडियावर खूप व्हा’यरल झाले होते.