आपले बुडते करिअर सावरण्यासाठी ‘या’ 5 अभिनेत्रींनी तोडल्या होत्या बोल्डनेसच्या सर्व सीमा

आपले बुडते करिअर सावरण्यासाठी ‘या’ 5 अभिनेत्रींनी तोडल्या होत्या बोल्डनेसच्या सर्व सीमा

बॉलीवूडमध्ये गेल्या काही वर्षापासून हॉट चित्रपट देण्याचा ट्रेंड काहीसा वाढला आहे. याची सुरुवात म्हणजेच महेश भट यांच्या चित्रपटात पासून झाल्याचे पाहायला मिळते. भट्ट यांच्या चित्रपटात अतिशय बोल्ड आणि किसिंग सीन असतात. त्यामुळे या चित्रपटाला खूप मोठ्या प्रमाणात प्रेक्षक आहे.

महेश भट कॅम्प मध्ये इम्रान हाश्मी हा दाखल झाल्यानंतर त्यांनी तर सर्व सीमा मोडून टाकल्या होत्या. महेश भट्ट यांच्या मर्डर या चित्रपटाने सर्व सीमा मोडून टाकल्या होत्या. या चित्रपटात इम्रान हाश्मी आणि मल्लिका शेरावत यांनी काम केले होते.

2. तब्बू : तब्बू हिने बॉलिवूड मध्ये अनेक चित्रपट दिले आहेत. अजय देवगन सोबत तिची जोडी चांगली झाली होती. विजयपथ पासून दृश्यमपर्यंत चित्रपट दोघांनी दिले. मात्र, जेव्हा तिचे करियर डबघाईला आले तेव्हा तिने तामिळ चित्रपटात अतिशय बोल्ड सीन दिले होते. या चित्रपटाचे नाव राजा लीलाई असे होते.

3. रविना टंडन : रविना टंडन हिने बॉलीवूडला अनेक चांगले चित्रपट दिले आहेत. अक्षय कुमार सोबत तिची चांगली जोडी झाली. मोहरा चित्रपटातील तिची भूमिका खूप गाजली होती. या चित्रपटातील गाणी देखील खूप चांगले होते. मात्र, जेव्हा करिअर डबघाईला आले तेव्हा तिने चिरंजीवी सोबत एका चित्रपटात अतिशय बोल्ड सीन दिले होते.

4. जरीन खान : जरिन हिने बॉलिवूडमध्ये जाहिरातीच्या माध्यमातून पदार्पण केले. मात्र खऱ्या अर्थाने तिला सलमान खानचा वीर या चित्रपटातून ओळख मिळाली. त्यानंतर मात्र तिला चित्रपट न मिळाल्याने अनेक चित्रपटात बोल्ड काम केले आणि सर्व मर्यादा ओलांडून टाकल्या.

5. ऐश्वर्या राय बच्चन : ऐश्वर्या राय हिने अनेक बॉलीवूड चित्रपटातील चांगल्या भूमिका केल्या आहेत. आजवर तिने सलमान खान सोबत हम दिल चुके सनम यासह अनेक चित्रपट दिले आहेत.

मात्र करिअरमध्ये पुनरागमन करताना तिने आपल्यापेक्षा 19 वर्षांनी लहान असलेल्या रणबीर कपूर याच्या सोबत ये दिल हे मुश्किल या चित्रपटात अतिशय बोल्ड सीन दिले होते.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published.