आपल्यापेक्षा 39 वर्षांनी लहान मुलावर आले ‘या’ आजीचे ह्रदय बेडरूममधील रहस्य शेअर करत म्हणाली, तो लहान आहे पण बेडवर..

प्रेमाला कोणतीही सीमा नसते. प्रेमात कोणतेही बंधन देखील नसते. जेव्हा प्रेम व्हायचे असते तेव्हा ते होतेच. ओक्लाहोमा येथे राहणारी 60 वर्षीय पाम शास्तीन स्वतः 39 वर्षीय जोनाथन लेंगेविनच्या प्रेमात पडलीय. ते दोघे एकमेकांवर खुप प्रेम करतात. पण समाज या प्रेमाच्या मधे आडवा आलाय.
एका लहान मुलावरील तिच्या प्रेमामुळे तिच्या कुटुंबीयांनी आणि मित्रांनी तिला एकटे सोडले आहे. पण पाम शास्तीन आणि जोनाथन यांनी एकमेकांना सोडले नाही. दोन वर्षापूर्वी भेटलेले हे जोडपे आता पुर्णपणे प्रेमात गुंतले आहेत. लवकरच दोघांचेही लग्न होणार आहे. परंतु त्यांचे दोघांचे वयातील या अंतरांमुळे दोघांनाही लोकांकडून टोमणे ऐकावे लागत आहे.
व्यवसायाने कौन्सिलर पाम शास्तीन हिची कॉम्प्युटर इंजिनियरिंगचा विद्यार्थी जोनाथन सोबत फेब्रुवारी 2018 मध्ये भेट झाली होती. दोघे एका डे-टिंग अॅ-पवर भेटले होते. पाम शास्तीन म्हणाली की प्रोफाइलमधून हे स्पष्ट झाले होते की जोनाथन 20 वर्षांपेक्षा जास्त वयाचा नाहीत. परंतु त्याच्या प्रोफाइलमध्ये असे लिहिलेले दिसून आले आहे की तो 21 वर्षांचा आहे.
पाम शास्तीनने सांगितले की तिला पूर्वीपासून लहान वयाची मुले खूप आवडतात. लहान वयाच्या मुलांवर तीचे खूप प्रेम आहे. जेव्हा दोघे एकमेकांशी बोलू लागले, तेव्हा असे समजले की दोघांनाही अस्ट्रोलॉजी आवडते आणि त्यांना दोघांनाही बाहेर फिरायलाही आवडते.
पाम शास्तीनला जोनाथन वर प्रेम होतं होते जेव्हा जोनाथनने पामला सत्य सांगितले. वास्तविक, जोनाथन केवळ 19 वर्षांचा होता. यानंतर पामची चिंता वाढली. वास्तविक, पामच्या दोन्ही मुली 30 वर्षांपेक्षा मोठ्या आहेत. पण जोनाथनला नेहमीच वृद्ध स्त्रि-यांसमवेत रहायची इच्छा होती.
जोनाथन आणि पामकडे पाहून लोक बर्याच गोष्टी बोलतात. लोक दोघांकडेही फक्त पहातच रहातात. परंतु दोघांनीही लोकांच्या बोलण्याचा त्यांच्या नात्यावर परिणाम होऊ दिला नाही. त्यांच्या मते, वय हे फक्त एक संख्या आहे.
नात्याच्या सुरूवातीलाच दोघांनी चॅटिंग करून खूप गप्पा मारल्या. यानंतर जोनाथन पामला भेटायला गेला. दोघेही रस्त्याने चालत असताना लोक त्यांच्याकडे पाहतच राहिले होते. पाम शास्तीन म्हणाली की तीने काही लोकांना त्या दोघांवर अ-श्लि-ल भाष्य करताना ऐकले आहे. पण या दोघांच्याही प्रेमामुळेच या नात्याला बळकटी मिळाली.
डे-टनंतर दोघे एकत्र राहिले असल्याचे पामने सांगितले. त्यादिवशी रात्रभर ते दोघेही खूप बोलले. त्या दोघांमधील से-क्स खूप रो-मां-चकारी होता आणि त्यानंतर रात्रभर दोघांनी बराच वेळ गप्पा देखील मारल्या. बे-डरूममधील सिक्रेट्स शेयर करताना पामने सांगितले की ते दोघेही जोनाथनच्या कॉलेजमधील गोष्टींवर गप्पा मारत होते. त्याचबरोबर दोघेही एकमेकांच्या गरजा भागवतात.
पामने समजावून सांगितले की जोनाथन कदाचित लहान आणि तरुण असेलही पण तो अडानी किंवा अज्ञान नाही. त्याला प्रेमाचा योग्य मार्ग माहित आहे. यानंतर दोघे बरेच रात्री एकत्र राहिले. या काळात त्यांचे सं-बंध अधिक दृढ झाले आहे. आज दोघे एकत्र राहतात आणि आता ते दोघेही लवकरच लग्न करणार आहेत.