आर्मीची चांगली पोस्ट सोडून ‘ही’ अभिनेत्री बॉलिवूड मध्ये गाजवतेय नाव, पहा दिसतेय इतकी सुंदर आणि हॉ’ट…

बॉलीवूड चे क्षेत्र खूपच विस्तारलेले क्षेत्र आहे. येथे दररोज लाखो च्या संख्येमध्ये लोक काम मिळते का हे पाहण्यासाठी येत असतात. चित्रपटसृष्टीची सुरुवात मराठमोळे दादासाहेब फाळके यांनी केली. चित्रपटसृष्टी ही भारतातील सर्वात मोठे व्यवसायिक क्षेत्र आहे. लाखो लोकांना यामुळे काम मिळत असते.
लाखो लोकांचे पोट चित्रपटसृष्टी मुळे भरत असते. चित्रपटात काम मिळवण्यासाठी अनेक तरुण जीवाची बाजी लावत असतात. प्रत्येकाला असे वाटत असते की चित्रपट सृष्टीत आपले देखील मोठे नाव व्हावे.
माही दिसायला खूपच सुंदर आणि हॉ-ट आहे. एक काळ असा होता की माही भारतीय सेनेमध्ये जॉईन झाली होती. परंतु तिच्या नशिबात काहीतरी वेगळेच लिहिले होते. तिच्या आयुष्यात असे काहीतरी घडले की तिला सैन्यातील आपली नोकरी सोडावी लागली.
याचे कारण काय होते हे आपण जाणून घेऊयात. माही यांचे वडील सरकारी अधिकारी होते. जेव्हा माही कॉलेजमध्ये होती तेव्हा ती एनसीसीमध्ये होती. एनसीसी मध्ये असल्यामुळे माही ला भारतीय सेनेमध्ये सामील होण्यास अगदी सोपे झाले होते.
त्यानंतर माहीने भारतीय सैन्याची परीक्षा देण्याचे ठरवले व त्या परीक्षेत पास देखील होऊन दाखवले. ज्यामुळे तिला भारतीय सेनेमध्ये निवडण्यात देखील आले. एका मुलाखतीमध्ये माही ने असे सांगितले आहे की भारतीय सेनेमध्ये जाण्यासाठी ती ट्रेनिंगला चेन्नईला देखील गेली होती. माहीने सांगितले की चेन्नईमध्ये प्रशिक्षणादरम्यान मला फ्री कॉलिंग चा सामना देखील करावा लागला होता. त्यामुळे माझ्या परिवाराने घाबरून मला परत बोलावून घेतले.
माहीची फायरिंग वर खूपच कमांड होती, माही असे सांगते की जर मी अभिनेत्री नसते तर भारतीय सेनेमध्ये एका चांगल्या अधिकाऱ्याच्या स्वरूपात सेवा देत असते. माहीने अगोदर बऱ्याचशा पंजाबी चित्रपटांमध्ये काम केले होते. परंतु तिची बॉलिवुडमध्ये खऱ्या अर्थाने एंट्री झाली ती अनुराग कश्यप दिग्दर्शित देवदी चित्रपटाद्वारे. माही गिल ने चित्रपट निर्मिती मध्ये देखील चांगले नाव कमावले आहे. महिला एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखले जाते.