आर्यन खानच्या अ’टकेनंतर अक्षय कुमार अद्याप शांत, कारण.. अक्षयने त्याच्या मुलाला….

आर्यन खानच्या अ’टकेनंतर अक्षय कुमार अद्याप शांत, कारण.. अक्षयने त्याच्या मुलाला….

२ ऑक्टोबर रोजी, आर्यन खानला ना’र्कोटि’क्स विभागाने ड्र’ ग्स से’वन करणे आणि ड्र’ ग्स बाळगण्याच्या गु’न्ह्यांत’र्गत अ’टक करण्यात आली. त्यानंतर, या प्रकरणामध्ये अनेक वेगवेगळे आणि ध’क्कादा’यक खु’लासे होत आहेत. त्यामुळे सगळीकडेच आर्यन खानच्या नावाची चर्चा सुरु आहे. दहा दिवसांहून अधिक काळ होऊन गेला असला तरीही, आर्यनला जामीन मिळाला नाहीये.

अजूनही, आर्यन खान तुरुं’गात आहे त्यामुळे हे प्र’करण अजून जास्त चिघळत आहे. तस तर, सेलेब्रिटीजच्या आयु’ष्यात काय सुरु आहे, हे जाणून घेण्याची सर्व साधारण लोकांना कायमच उत्सुकता असते. २ ऑक्टोबर रोजी, एनसीबीने आर्यन खानला अट’क केली. त्याच्या काहीच दिवसांपूर्वी, अदानी पोर्टवर २१ हजा’र को’टींचे ड्र’ ग्स सा’पडले होते, म्हणून एनसीबी हाय अ’लर्टवर होती.

सोबतच हृतिक रोशनने देखील एक भली-मोठी पोस्ट लिहत आर्यनला धीर धर, सं’घर्षातूनच तुझं व्यक्तित्व घडत असा मोलाचा सल्ला दिला होता. मात्र, यासर्वात लक्ष वेधले आहे ते काजोल-अजय देवगण आणि अक्षय कुमार-ट्वीनकलच्या शांततेन. इतकी मोठी घ’टना घडली, म्हणून सलमान खान आपल्या खास मित्राच्या मदतीसाठी लगेच धावून आला.

मात्र, काजोल अत्यंत जवळची मैत्रीण असून देखील अजून या प्र’करणावर गप्प का? सोबतच अक्षय कुमार आणि शाहरुख खान व गौरी आणि ट्वीनकल यांचे नाते खूप घट्ट आहे. तरीदेखील त्यांच्याकडून अजून काहीच विधान आलेलं नाहीये.

काजोल-अजय आणि अक्षय-ट्वीनकल या दोघांचे मूल आणि आर्यनमध्ये देखील खूप चांगली मैत्री आहे. मात्र, आता त्यांनी काहीही विधान केले तर, त्यांचे जुने फोटोज काढून मीडिया त्याचा मोठा मुद्दा बनवू शकते, हे त्यांना माहित आहे. म्हणून काजोल-अजय आणि अक्षय-ट्वीनकल या प्र’करणामध्ये गप्प आहेत. त्यातच आर्य़नच्या अ’टकेनंतर अक्षयने आपल्या मुलाला ही वॉर्न केल्याचं बोललं जात होतं. कारण आर्यनच्या अ’टकेनंतर अक्षयचा मुलगा आरव कूमार देखील चर्चेत आला होता.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published.