आर्यन खान प्रकरण: गु’न्हा सिद्ध झाल्यास आर्यन खानला मिळू शकते इतकी गं’भीर शि’क्षा…

आर्यन खान प्रकरण: गु’न्हा सिद्ध झाल्यास आर्यन खानला मिळू शकते इतकी गं’भीर शि’क्षा…

बॉलीवूडच्या चमकत्या दुनियेमध्ये जसे दिसते तसे अजिबात नसते. कारण की बॉलिवूडमध्ये हातावर मोजण्याएवढेच कलाकार हे आपल्या चारित्र्याच्या बाबतीत स्वच्छ असतात. तसेच कुठलीही न’शाखोरी करत नाहीत. यामध्ये महानायक अमिताभ बच्चन यांचे नाव अग्रक्रमाने आपल्याला देता येईल. त्याचप्रमाणे अभिनेता अक्षयकुमार हा देखील या सगळ्या गोष्टींपासून दूर राहतो.

गेल्या वर्षी आपण सु’शांत सिंह राजपूत हा ड्र’ग्जच्या वि’ळख्यात सा’पडला असल्याने त्याने हे जीवन सं’पवले असे सांगण्यात येते. मात्र, त्याच्या मृ’त्यूचे कारण अजून समोर आले नाही. मात्र, त्याला ड्र’ग्जची कुठेतरी किनार असल्याचेही समोर आले होते. कारण की सु’शांतच्या मृ’त्यूनंतर मुंबईत मोठे रॅ’केट समोर आले होते आणि यामध्ये अनेकांची चौ’कशी झाली.

त्यामुळेच बॉलीवूडमध्ये जे कलाकार आहेत त्यांची मुलं हे काय करतात याकडे त्यांचे लक्ष नसते किंवा ते त्यांना पूर्ण स्वातंत्र्य देऊन टाकतात, असेच आपल्याला म्हणावे लागेल. शारूख खान यांनी सतरा वर्षांपूर्वी एक शो केला होता. या शो दरम्यान त्याने आपल्या मुलाबाबत तो लहान असतानाच वा’दग्र’स्त व’क्तव्य केले होते.

शाहरुख खान म्हणाला होता की, माझा मुलगा जेव्हा मोठा होईल त्यावेळेस मला जे तरुणपणात करता आले नाही त्याने ते सर्वकाही करावे. त्याने भरपूर से’क्स करावा. त्याचप्रमाणे भरपूर ड्रु’ग्स से’वन करावे, असे देखील तो म्हणाला होता. त्यामुळे आता अनेक वर्षानंतर शाहरुखचा मुलाने त्याच्या वडिलांचे शब्द खरे करून दाखवले, असेच म्हणावे लागेल.

गोव्याला जाणाऱ्या एका क्रूजवर ही पा’र्टी आयोजित करण्यात आली होती. या रे’व्ह पा’र्टी बद्दल पो’लिसां’ना आणि न’र्कॉटि’क डि’पार्टमेंटला आधीच माहिती मिळाली होती. त्यामुळे त्यांनी या पा’र्टीवर धा’ड मार’ली. त्या वेळेस शाहरुख खानचा मुलाजवळ देखील ड्रु’ग्स सा’पडले. तसेच त्याने परदेशात चॅटिंग केले. त्याची देखील नोंद सापडली आहे.

यामध्ये दिल्लीच्या उद्योगपतीच्या मुलीचा देखील समावेश असल्याचे सांगण्यात येते. आता शाहरूखच्या मुलाला को’ठडी मिळाली आहे. शाहरुख याचा मुलगा आर्यन याच्या सोबतच त्याचे जिवलग मित्र मुनमून धमेचा, अरबाज मर्चंट, यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. सध्या आर्यन हा एनसीसीच्या को;ठडीत असून येत्या काळात त्याच्या अडचणी मध्ये मोठी वाढ होऊ शकते, असे सांगण्यात येत आहे.

आर्यन याच्याकडून को;केन, च;रस आणि ए;मडी असे बं;दी असलेले प;दार्थ ज;प्त करण्यात आले. एनडीपीएस अॅक्ट 1985 अंतर्गत एनसीबीनं आर्यन याच्यावर आठ-सी, 20-बी, 27 आणि 35 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या कलमांमध्ये असणाऱ्या तरतुदीनुसार ड्र’ग्जचं से’वन करणाऱ्यांना जास्तीत जास्त 1 वर्षाची शि’क्षा किंवा 20 हजार रु’पयांचा दं’ड शि’क्षा स्वरुपात भरावा लागतो.

या प्र’करणी सरकारी वकील अद्वेत सेठाणा यांनी आर्यनला दोन दिवसांची एनसीबी को’ठडी मागितली. मात्र न्याया’लयाने त्याला एकाच दिवसाची को’ठडी दिली आर्यन याची बाजू प्रख्यात वकील सतीश मान शिंदे हे मांडत आहेत.

क्रूज वर आर्यन याच्या नावाने नव्हती बुकिंग
आर्यनचे वकिल सतीश मान शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार क्रूजवर आर्यन खानच्या नावे बुकींग नव्हते. तसेच त्याच्याकडे बोर्डिंग पासही नव्हता. त्याला तिथून बोलावणे आल्यामुळंच तो तिथं होता. त्याला फक्त व्हॉट्सअप चॅटच्या आधारेच अटक करण्यात आली आहे. त्यामुळे आता या मध्ये काय होते ते पहावे लागेल.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *