99 टक्के लोक फोटोत दिसणाऱ्या ‘या’ चिमुकल्याला ओळखू शकत नाही? पण तो आज आहे बॉलिवूडचा सर्वात मोठा सुपरस्टार…

माणसाचं म्हातारपण किंवा तरुणपण कसंही असो परंतु त्याचं लहानपण खूपच सुंदर जात असतं. लहानपणी कोणीही असो खूपच सुंदर दिसत असतो. बालपण हे प्रत्येकाला आवडत असते लहानपणीच्या आठवणी जर मनामध्ये आल्या तर अचानकपणे आपलेही डोळे ओलावतात असतात.
कुणाला जर विचारले की तुला मागच्या काळात जायचे असेल तर तू कुठे जाशील तर कोणीही हेच सांगेल की मला माझे बालपण हवे आहे. कारण बालपणातील धमाल-मस्ती ही कोणीही कधीही विसरू शकत नाही. बॉलीवूड मधील कलाकारांची लहानपण देखील असेच राहिले असेल, बालपण हा प्रत्येकासाठी खूपच सुंदर काळ असतो.
टायगर श्रॉफ हा जॅकी श्रॉफ यांचा मुलगा आहे. काही दिवसांपूर्वी टायगर श्रॉफ ची आई म्हणजेच जॅकी श्रॉफ यांची पत्नी आयेशा श्रॉफ हिने आपल्या मुलाचा म्हणजेच टायगर चा एक बालपणीचा फोटो शेअर केला होता. टायगर चा हा फोटो खूपच व्हायला होत आहे यामध्ये टायगर खूपच क्युट दिसत आहे.
टायगर मोठा झाल्यानंतर एवढा सुंदर दिसत नव्हता परंतु त्याने आपली बॉडी बनवली व त्यानंतर टायगर सुंदर व हँडसम दिसू लागला. त्याच्या लुकवर अनेक मुली फिदा होऊ लागल्या. त्यानंतर टायगरने आपला लूक तर बदलाच. तसेच त्याने डान्स देखील शिकून घेतला डान्स मधील विविध स्किल शिकून त्याने डान्स वर देखील महारत मिळवले. त्यानंतर टायगर श्रॉफ यांची वेगळीच पर्सनॅलिटी निर्माण झाली.
My life❤️ pic.twitter.com/O9efCYEOwz
— Ayesha Shroff (@AyeshaShroff) September 30, 2020
टायगर श्रॉफ ने चित्रपट सृष्टीत एक वेगळीच ओळख निर्माण केली होती. टायगर ने बॉलीवूड मधील अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये काम केले जसे की हिरोपंती, बागी, बागी2 अशा प्रकारचे अनेक चित्रपट एकामागोमाग येत राहिले. त्यामध्ये टायगर ने आपल्या डान्सद्वारे व अभिनयाद्वारे सर्व रसिक प्रेक्षकांची मने जिंकून घेतली. त्याने आपल्या अभिनयाच्या जोरावर व आपल्या डान्सिंग स्कील्सच्या जोरावर चित्रपट सृष्टीमध्ये आपली एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे.
त्याने अनेक सुपरहीट चित्रपटांमध्ये काम केलेले आहे. टायगर ने हिरोपंती या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पाय ठेवला होता या चित्रपटांमध्ये टायगर सोबत क्रिती सेनोन देखील दिसली होती. त्यानंतर टायगरने अनेक चित्रपटांमध्ये काम केले बागी, बागी 2, बागी 3, मुन्ना मायकल, वार, फ्लाइंग जट, हिरोपंती यांसारख्या चित्रपटांमध्ये काम करून टायगर ने चित्रपटसृष्टीत एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे.
टायगर श्रॉफ ॲक्शन अभिनेता म्हणून देखील अनेक चित्रपटांमध्ये दिसला आहे. हृतिक रोशन बरोबर वार या चित्रपटात टायगर श्रॉफ दिसला होता या चित्रपटाची बरीचशी चर्चादेखील झाली होती.