इंटरनेटवर धुमाकूळ घालतेय जावेद जाफरीची मुलगी, बो’ल्ड फोटो पाहून सारा, जानव्हीला देखील विसराल..

इंटरनेटवर धुमाकूळ घालतेय जावेद जाफरीची मुलगी, बो’ल्ड फोटो पाहून सारा, जानव्हीला देखील विसराल..

स्टारकिड्सच्या बाबतीत आपल्या देशातच काय तर, जवळपास संपूर्ण जगात एक वेगळेच आकर्षण असते. कायमच सेलेब्रिटीजच्या मुलांचे आयुष्य काय आणि कसे आहे, हे जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक असतात. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात नक्की काय सुरु आहे, शिक्षण कुठे सुरु आहे,हे सर्व जाणून घेण्यात कायमच सर्वाना रस असतो.

शिवाय त्यांचे कोणासोबत अफे-अर सुरु आहे का, बॉलीवूड ते कधी पदारपण करणार किंवा इतर स्टारकिड्स पेक्षा वेगळं असं स्वतःच क्षेत्र निवडणार का, असे प्रश्न देखील कायम त्या सेलेब्रिटीजच्या चाहत्यांच्या मनात असतात. काही स्टारकिड्स सोशल मीडियावर कमालीचे सक्रिय असतात आणि नेहमीच आपल्या चाहत्यांसोबत फोटोज आणि व्हिडियोजच्या माध्यमातून कनेक्टड राहतात.

सध्या अशाच एका स्टारकिडने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. प्रसिद्ध कॉमेडियन आणि अभिनेता जावेद जाफ़रीच्या मुलीने नुकतेच आपले काही फोटो सोशल मीडियावर अपलोड केले आहेत. अलविया जाफरी असं तीच नाव आहे. माघील बऱ्याच दिवसापासून, सगळीकडेच तिच्या सौंदरर्याच्या चर्चा सुरु असल्याचं बघायला मिळत आहे.

जावेद जाफरीला ४ अपत्य असून, अलविया एकटी मुलगी आहे. तीन भावांची एक बहीण म्हणून, ती भरपूर लाडात वाढली आहे. तिचा भाऊ मिझान याने संजय लीला भन्साळी यांच्या प्रोडक्शन हाऊसमध्ये बनलेल्या, मलाल या सिनेमामधून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. मात्र, या सिनेमाला हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही.

त्यानंतर त्याने, हंगामा २ मध्ये देखील काम केले आहे. आता आपल्या वडिलांच्या आणि भावाच्या पावलावर पाऊल ठेवत अलविया देखील बॉलीवूडमध्ये एंट्री घेण्यास तैयार आहे. तिचा हॉ’ट लूक आणि बो’ल्ड अंदाज बघता, तिचे चाहते तिला मोठ्या पडद्यावर बघण्याची इच्छा ठेवून आहेत. आपले अनेक फोटोज ती शो’धलं मी’डियावर शेअर करत असते.

तिच्या बो’ल्ड आणि मा’दक अंदाजाने तिने अनेकांना घायाळ केले आहे. ग्लॅमरस लूक आणि लाईफस्टाईलच्या बाबतीत ती अनेक बॉलीवूड अभिनेत्रींना टक्कर देते. एकूणच तिचे फोटो आणि चाहतावर्ग बघता, लवकरच अलविया मोठ्या पडद्यावर दिसण्याची शक्यता आहे.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published.