इम्रान हाशमीपेक्षाही मोठा सिरीयल कि’सर आहे अमीर खान, अक्षय कुमारच्या पत्नीसहित या 14 अभिनेत्रींना केलाय किस…

बॉलिवूडमध्ये जेव्हा जेव्हा सिरियल किसरचा उल्लेख केला जातो तेव्हा सर्वात पहिले नाव येते ते म्हणजे इमरान हाश्मीचे, पण तुम्हाला आश्चर्य वाटेल की 55 वर्षांचा आमिर खान हा ‘किसिंग’च्या बाबतीत इमरान हाश्मीच्या कित्येक पट्टीने पुढे आहे. त्याने केवळ आपल्या वयाच्या 30 वर्षांपर्यंत 14 चित्रपटांमध्ये किसिंग सीन दिले आहेत.
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणजेच अभिनेता आमिर खान प्रत्येक चित्रपट व भूमिकेसाठी जीतोड मेहनत घेत असतो. आमिर स्वत:च अभिनयाला विशेष महत्त्व देत असल्यामुळे त्याच्या चित्रपटात हॉट सीन्स अपवादाने पहायला मिळतात. मात्र त्याने आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या अनेक चित्रपटांमध्ये त्याने किसिंग सीन दिले आहेत.
कयामत से कयामत तक:- १९८८ मध्ये आलेला सुपरहिट चित्रपट ‘कयामत से कयामत तक’ या चित्रपटात अमीर खानने जूही चावला सोबत अनेक कि सिंग सीन दिले आहेत आणि हा चित्रपट कदाचित दोघांच्या या अशा सीनमुळेच सुपर डुपर हिट ठरला होता.
दिल:- १९९० मध्ये आमिर खान आणि माधुरी दीक्षित प्रथम आपल्याला चित्रपटात दिसले आणि त्यांनी आपल्या पहिल्याच चित्रपटात जोरदार कि सिंग सीन दिलॆ आहेत आणि हा चित्रपट सुद्धा सुपरहिट ठरला होता. आता या सुपरहिट ठरलेल्या दिल चित्रपटाचा सीक्वल लवकरच येणार आहे. माधुरी-आमीरच्या केमिस्ट्रीसोबतच या चित्रपटातली गाणीदेखील सुपरहिट ठरली होती.
जो जीता वही सिकंदर – ‘जो जिता वही सिकंदर’ हा दिग्दर्शक मन्सूर खान यांचा पहिला सिनेमा असता आणि तेव्हा पूजा बेदी त्या काळातली सर्वात हॉट मॉडेल आणि अभिनेत्री होती आणि या चित्रपटात आमिरने पूजासोबत अनेक कि सिंग सीन केले आहेत.
अकेला हम अकेला तुम – अकेला हम अकेला तुम हा चित्रपट मन्सूर खान दिग्दर्शित असून या चित्रपटांमध्ये आमिर खान आणि मनीषा कोईराला हे मुख्य भूमिकेत होते तर अनू मलिक यांनी या चित्रपटाची रचना केली होती तसेच या दोघांमध्ये या चित्रपटामध्ये एक चमकदार ‘ली’पलॉ क’ सीन सुद्धा होता.
बाजी -१९९५ मध्ये रिलीज झालेल्या ‘बाजी’ या चित्रपटात अमीरने ममता कुलकर्णीसोबत जोरदार किसिंग सीन केले आहेत. आपल्याला माहित असेल कि या चित्रपटामधील ‘धीरे धीरे आप मेरे दिल के मेहमां’ हे गाणे लोकांना खूपच आवडले होते.
राजा हिंदुस्तानी – आमिर आणि करिश्माने केला होता आजवरचा सर्वात मोठा कि सिंग सीन ‘राजा हिंदुस्तानी’ हा आजवरच्या सर्वाधिक लोकप्रिय चित्रपटांपैकी एक म्हणून ओळखला जातो. जबरस्त गाणी, अफलातून अभिनय आणि शेवटपर्यंत खिळवून ठेवणारी पटकथा यामुळे हा चित्रपट सुपरहिट झाला होता.
इश्क:- १९९७ मध्ये आलेल्या इश्क या चित्रपटात आमिर आणि जुहीने दुसऱ्यांदा कि सिंग सीन दिले होते. या चित्रपटातील हा किसिंग सीनही खूप गाजला होता. तसेच हा चित्रपट सुद्धा सुपरडुपर हिट ठरला होता अक्षरश लोकांनी या चित्रपटाला डोक्यावर घेतले होते.
गुलाम:- १९८८ मध्ये रिलीज झालेल्या ‘गुलाम’ या चित्रपटामध्ये राणी मुखर्जी आणि आमिर खान यांच्यात खूपच मनोरंजक कि सिंग सीन होते. या दोघांनीही चित्रपटाच्या आंखों से तूने ये क्या कह दिया या गाण्यामध्ये अनेक जोरदार रोमँटिक सीन दिले होते.
सरफरोश – ‘सरफरोश’ या चित्रपटात आमिर खान, सोनाली बेंद्रे, नसिरुद्दीन शाह यांनी प्रमुख भूमिका केली होती. पण ‘सर हाल दिल का या गाण्यामध्ये दोघांनी अनेक कि सिंग सीन केले आहेत. त्यांच्या सरफरोश या चित्रपटाने राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळवलेला होता.
मेला:- २००० मध्ये आलेल्या ‘मेला’ या चित्रपटात आमिरने अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्नासोबत कि स केले आहे, मात्र हा चित्रपट एकदम फ्लॉप झाला. यानंतर ट्विंकलने लगेचच २००१ मध्ये अक्षयसोबत लग्न केले. परंतु ‘मेला’ या चित्रपटामुळे तिचं करिअर एकाएकी संपलं.
रंग दे बसंती:- आमिरने बॉलिवूडच नाही तर हॉलिवूड अभिनेत्रीसोबत देखील अनेक कि सिंग सीन केले आहेत. २००६ मध्ये आलेल्या ‘रंग दे बसंती’ या चित्रपटात आमीरने परदेशी अभिनेत्री एलिस पॅटनसोबत अनेक कि सिंग केले आहेत आणि हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. तसेच अमीर खानने 3 इडियट्स आणि धूम 3 मध्ये सुद्धा अभिनेत्रींसोबत कि सिंग सीन केले आहेत.