इयत्ता 9 वी मध्ये असतानाच सि*गा-रेट पिणे सुरू केले होते ‘या’ अभिनेत्याने, वडिलांना समजल्यावर झाले असे काही की…

बॉलीवुड मधील बरेच अभिनेते अभिनेत्री सि*गारे*ट चे व्य*सन करताना आढळून येतात. परंतु प्रत्येकाचे सि*गारे*ट पिण्यास सुरुवात करण्याचे वय वेगळे वेगळे असते. परंतु आज आपण ज्या अभिनेत्या बद्धल बोलणार आहोत त्या अभिनेत्याने इयत्ता 9 च्या वर्गात असलेपासूनाच सि*गा*रेट पिण्यास सुरुवात केली होती.
आपण विचार करू शकतो की इयत्ता 9 वी मध्ये कुणाचेही वय 15 वर्षाचे आसपास असू शकते. आणि या वयात स्मो*कीं ग करणे अधिकृत नाही किंवा घरातील कुणी या गोष्टीसाठी परवानगी देखील देत नाही. घरच्यांना समजू न देता आजही अनेक विद्यार्थी व्य*सणाचे आहारी गेलेले आहेत.
संजय दत्तचे आयुष्य खूप रंजक राहिले आहे. संजय दत्तने आयुष्यात अनेक अडचणींचा सामना केला आहे. पण आज सर्व अडचणींवर मात करून तो बॉलिवूडचा एक प्रसिद्ध स्टार बनला आहे.
संजय दत्तने नववीत शिकत असताना सि*गा*रेट ओढण्यास सुरुवात केली. जेव्हा कोणी त्याला भेटायला यायचे तेव्हा तो सि*गा*रेट खुर्च्याखाली किंवा बेंच खाली लपवत होता. आणि तो व्यक्ती गेल्यानंतर तो पुन्हा सि*गा*रेट ओढण्यास सुरुवात करत असे.
एके दिवशी त्याच्या वडिलांनी त्याला सि*गा*रेट ओढत पकडले. संजय चे वडील त्याचेवर त्यावेळी खूप संतापले होते. मुलगा वाया जाऊ नये व त्याचेवर चांगले संस्कार लागावेत म्हणून त्यानंतर त्याला बोर्डिंग स्कूलमध्ये पाठविण्यात आले होते.