ऍक्टर बनन्यासाठी ‘या’ 5 कलाकारांनी सरकारी नौकरीवर सोडले होते पाणी, नंबर ‘3’ चा कलाकार आजही घेतोय एका चित्रपटाचे 60 करोड….

ऍक्टर बनन्यासाठी ‘या’ 5 कलाकारांनी सरकारी नौकरीवर सोडले होते पाणी, नंबर ‘3’ चा कलाकार आजही घेतोय एका चित्रपटाचे 60 करोड….

आपल्या सर्वांना माहित आहे की, सर्व सरकारी नोकर्‍या किती सोयीस्कर आहेत. आजच्या काळात सरकारी नोकरी मिळवणे खूप अवघड होऊन बसले आहे. आणि सध्या च्या घडीला एखाद्याला सरकारी नोकरी मिळणे म्हणजे लॉटरी लागण्या सारखे आहे. म्हणून आज आम्ही तुम्हाला अशा काही अभिनेत्यांविषयी सांगणार आहोत ज्यांनी आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी सरकारी नोकरी ला राम राम केला.

1. अमरीश पुरी

बंगालमधील शांतिनिकेतनमधील जागतिक भारती विद्यापीठाचे प्राध्यापक बलराज साहनी आज बॉलीवूडमधील प्रसिद्ध कलाकारांपैकी एक आहेत. त्यांनी देखील आपली सरकारी नोकरी सोडली होती.

3. रजनीकांत

बेंगलोर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसमध्ये कंडक्टर म्हणून काम करणाऱ्या रजनीकांतचे अचानक एक दिवस भाग्य बदलले आणि रजनीकांत चित्रपटात दिसले. रजनीकांत यांचा चित्रपट केवळ भारतातच नव्हे तर जगभरात खूप पसंत केला जातो. हळूहळू रजनीकांत आपल्या अभिनयामुळे सुपरस्टार झाले. अहवालानुसार रजनी अण्णा आज एका चित्रपटासाठी 60 कोटी घेतात.

4 देव आनंद

मुंबईमध्ये सेन्सॉर बोर्डमध्ये लिपीक म्हणून काम करणारे देव आनंद यांना जेव्हा चित्रपटांसाठी कॉल आला तेव्हा त्यांनी याचा स्वीकार केला पुढे सुपरस्टार होण्यास याचा त्यांना खूप फायदा झाला.

5 जॉनी वॉकर

मुंबई बस कंडक्टर जॉनी वॉकरला बॉलिवूडमध्ये आणण्याचे श्रेय गुरुदत्त साहेबांना जाते. बॉलीवूडला जॉनी वॉकर म्हणून एक चांगला अभिनेता मिळाला. जॉनी देखील चित्रपटात येण्याआधी सरकारी नोकरी करते होते.

आपल्याला ही पोस्ट कशी वाटली, कृपया खाली कमेंट करा, अशीच माहिती मिळत राहण्यासाठी ही पोस्ट शेअर करा.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *