एकेकाळी ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याची बायको होती रणबीरची गर्लफ्रेंड , पहा त्याच्यामुळेच झाला दोघांचा घ’टस्फो’ट!

एकेकाळी ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याची बायको होती रणबीरची गर्लफ्रेंड , पहा त्याच्यामुळेच झाला दोघांचा घ’टस्फो’ट!

बॉबी सिनेमा रिलीज झाला, आणि बॉलीवूडला ऋषी कपूरच्या रुपात एक नवीन चॉकलेट बॉय मिळाला. त्यानंतर अनेक अभिनेत्रीनं सोबत ऋषी कपूरचे नाव जोडण्यात आले होते आणि त्यापैकी अनेक अभिनेत्रींसोबत त्याचे रिलेशन देखील होते. आता त्यांचा मुलगा म्हणजेच रणबीर कपूर देखील आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत असलेला बघायला मिळत आहे.

आपल्या पहिल्याच सिनेमा नंतर रणबीर कपूरला देखील बॉलीवूडचा चॉकलेट बॉय म्हणून ओळखले जाऊ लागले. बॉलीवूडमध्ये पदार्पण कारण्यापूर्वीपासूनच रणबीर कपूर आपल्या गर्लफ्रेंड आणि लाइफस्टाईलसाठी प्रसिद्ध झाला होता. संजय लीला भन्साळी यांच्या ब्लॅक सिनेमामध्ये सोनम कपूर सोबत त्याने असिस्ट केलं होत, आणि त्या दोघांचा पहिला सिनेमा सावरियां देखील सोबत होता.

मात्र जर तुम्हाला वाटत असेल की, फक्त दीपिका आणि सोनम या दोघीसोबतच रणबीर कपूरचे नाव जोडण्यात आले होते, तर हे चुकीचे आहे. बॉलीवूडमध्ये येण्याच्या आधी देखील रणबीर कपूरच्या अनेक गर्लफ्रेंड्स होत्या. यामध्ये, अवंतिका मालिका म्हणजेच इम्रान खानच्या बायकोचे देखील नाव आहे.

आपल्या पहिल्या सिनेमाच्या भरगोस यशानंतरच इम्रान खानने आपली गर्लफ्रेंड अवंतिका मलिक सोबत विवाह केला होता. इम्रान खान आणि रणबीर कपूर या दोघांच्या करियरची सुरुवात सोबतच झाली होती. मात्र, इम्रान खानचा पहिला सिनेमा जाणे तू या जाणे ना याने भरगोस यश मिळवून त्याला लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचवले.

तर दुसरीकडे, रणबीर कपूरचा पहिला सिनेमा फ्लॉप ठरला होता. तसे तर इम्रान आणिरणबीर दोघेही मित्र आहेत, मात्र अवंतिका साठी त्यादोघांमध्ये वाद होता असं त्यांचे मित्रपरिवार सांगतात. विवाहाच्या पूर्वी, अवंतिका आणि इम्रान खान जवळपास २-३ वर्षांपासून नात्यामध्ये होते तर, त्याआधी रणबीर आणि अवंतिका हे दोघे तब्ब्ल ५ वर्ष नात्यामध्ये होते.

दरम्यान इम्रान खान आणि अवंतिका यांचा २०११ मध्ये लग्न झाले होते आणि त्या दोघांना एक सुंदर मुलगी देखील आहे. मात्र, त्या दोघांमध्ये काही गोष्टी ठीक नव्हत्या आणि त्यामुळे २०१९ मध्ये अवंतिका आणि इम्रान दोघांचा घ’टस्फो’ट झाला.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published.