एखाद्या क्रिकेटरपेक्षाही अधिक कमाई करते भारताची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू , तिची एका वर्षाची कमाई बघून चकित व्हाल..

एखाद्या क्रिकेटरपेक्षाही अधिक कमाई करते भारताची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू , तिची एका वर्षाची कमाई बघून चकित व्हाल..

सध्या टोकियो ऑलम्पिकमध्ये अनेक जण जबरदस्त अशी कामगिरी करत आहे.यामध्ये भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू हीचाही समावेश आहे. पी. व्ही. सिंधू हिने ऑलम्पिकमध्ये कास्य पदक मिळवलेले आहे. त्याचप्रमाणे सध्या इतर खेळाडू हे चमकदार कामगिरी करताहेत.

भारतीय मल्ल रवि दहिया याने चौथ पदक निश्चित केले आहे. तो 57 किलो गटाच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. लढतीच्या शेवटच्या टप्यात रवीच्या पकडीत जखडलेल्या कझाकिस्तानच्या नूर इस्लाम याने त्याच्या दंडाला चावा घेतला. याबाबत देखील अनेक छायाचित्र प्रकाशित झालेले आहेत. त्यामुळे त्याच्यावर कारवाई करण्यात यावी असे सांगण्यात येत आहे.

त्याचप्रमाणे बॉक्सर लवलीना सेमीत ही पराभूत झालेली आहे. कांस्यपदक याबाबत ती म्हणाली की, सुवर्ण हुकल्याने मी निराश आहे. मात्र, आठ वर्षाच्या मेहनतीचे हे फळ आहे. त्याचप्रमाणे भालाफेक पटू नीरज चोप्रा हादेखील फायनल मध्ये पोहोचलेला आहे. भारतीय महिला हॉकी संघ अर्जेंटिना विरुद्ध पराभूत झाला आहे. आता भारतीय संघाला अशी आशा आहे.

काही वर्षापूर्वी भारतामध्ये केवळ क्रिकेटकडेच चांगल्या नजरेने पाहायला जात होते. क्रिकेटचा चाहता वर्ग खूप मोठ्या प्रमाणात होता. त्यामुळे क्रिकेटमध्ये खेळणारे खेळाडू हे खूप मोठ्या प्रमाणात कमाई करत होते. खऱ्या अर्थाने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने जाहिरातीमधून पैसा कसा कमवायचा आहे, खेळाडूंना दाखवून दिले.

त्यानंतर अनेक खेळाडूंनी जाहिरातीमधून पैसा कमाई केल्याचे आपण पाहिल असेल. अनेक क्रिकेटपटू कडे सध्या को’ट्यवधी रु’पयांच्या जाहिराती असतात. त्याचप्रमाणे इतर खेळांना देखील भारतामध्ये आता ग्लॅमर मिळतांना दिसत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये सायना नेहवाल पी. व्ही. सिंधू यासारख्या महिला खेळाडू उदयास आल्या.

त्यांनी देखील को’ट्यावधी रु’पयांच्या जाहिराती केलेल्या आहेत. पी व्ही सिंधू ही जाहिरातीच्या माध्यमातून को’ट्यवधी रुपये कमावते. पी व्ही सिंधू हीची 2012 पर्यंत एकूण संपत्ती ही 72 को’टी रु’पये एवढी होती. 2018 आणि 19 या सालामध्ये जगभरात प्रसिद्ध असलेल्या फोर्ब्स या मासिकाने सिंधूला जगातील सर्वाधिक कमाई करणारी महिला खेळाडू असा सन्मान दिला होता.

मात्र, 2019 मध्ये तिची संपत्ती घटून 40 कोटी पर्यंत आली होती. मात्र, सध्या 2021 मध्ये तिची संपत्ती आता 72 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येते. पी. व्ही. सिंधू हिच्यासोबत टाय अप करण्यासाठी अनेक कंपन्या या सरसावलेल्या आहे. 2019 मध्ये तिने चीनच्या नी लिंग या कंपनीसोबत जवळपास पन्नास को’टी रु’पयांचा करार केला आहे.

त्यातील 40 कोटी रक्कम ही स्पॉन्सरशिप म्हणून देण्यात येणार आहे. सिंधू हिने योनेक्स या कंपनीसोबत देखील 35 को’टी रुप’यांचा करार केला आहे. सिंधू जवळपास 13 मोठ्या ब्रँडचे प्रमोशन सध्या करत असते. यामध्ये जेबीएल, ब्रिजस्टोन टायर, बँक ऑफ बडोदा, गॅटोरेड, मूव्ह, मिंत्रा, फ्लिपकार्ट, नोकिया, पॅनासॉनिक, स्टेफ्री यासारख्या मोठ्या ब्रँडचा समावेश आहे.

गेल्या वर्षी सिंधू बाबत एका माध्यम समूहाने बातमी छापली होती. यामध्ये म्हटले होते की, पी. व्ही. सिंधू ही विराट कोहली पेक्षा खालोखाल जाहिरातीसाठी रक्कम आकारते. ती सध्या एक कोटी ते सव्वा कोटी रुपये घेते.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *