ऐकावं न नवलंच ! उत्सुकता म्हणून पुण्यातल्या बुधवार पेठेत गेला; पुढं जे झालं त्याचा कधी विचारसुद्धा नव्हता केला…

ऐकावं न नवलंच ! उत्सुकता म्हणून पुण्यातल्या बुधवार पेठेत गेला; पुढं जे झालं त्याचा कधी विचारसुद्धा नव्हता केला…

प्रत्येक शहरात अशा काही जागा असतात, जिथे साधारण लोकं जाण्याचे आवर्जून टाळतात. किंवा साधारण लोकांना तिथे जाण्यापासून मज्जाव असतो, असं म्हणलं तरीही हरकत नाही. आपल्यापैकी अनेकांना त्याच भागांचं खास असं आकर्षण असतं. नेमकं त्या भागात काय आहे हे जाणून घेण्यासाठी, अनेकजण आतुर असतात.

अशाच काही भागांपैकी, शहरातील रे’ड ला’ईट ए’रिया म्हणजेच वै’श्या-व्यवसाय चालणार भाग देखील असतो. कोणत्याही शहरातील त्या भागाबद्दल जवळपास सर्वानी ऐकलेलं तर असत, पण तिथे जाणे अनेकजण आवर्जून टाळतात. कधी समाजाच्या भीतीने, कधी आपल्यावरील संस्कारामुळे, तर अजून काही कारणामुळे, पण अनेकजण उत्सुकता असूनदेखील त्या भागात जाण्याचे टाळतात.

असच काही, धानोरा गाव, बीडमधून आलेल्या एका व्यक्तीसोबत झालं. आष्टी तालुक्यातील धानोरा गावचा रहिवासी, असणारा व्यक्ती पुण्यात काही कामासाठी आला होता. अनेक दिवसांपासून ऐकून असलेल्या, बुधवार पेठच त्यालाही आकर्षण होत. म्हणून नक्की काय आणि कस आहे हे बघण्यासाठी त्याने बुधवार पेठमध्ये प्रवेश केला.

तेथील दाणी आळीमधून जात असताना, संबंधित व्यक्तीला काही अज्ञात इसमांनी घट्ट पकडलं. त्याला त्यांनी घट्ट मिठी मारली आणि त्याच पाकीट चो’रून नेले. त्याच्याकडील सर्व पै’से चो’रून घेऊन गेले. ४२ वर्षांच्या फिर्यादीकडे जवळपास २६ ह’जार रु’पये होते. ते सर्व या अज्ञात इसमांनी चो’रून नेले. त्यानंतर, संबंधित व्यक्तीने त्वरित नजीकच्या फरासखाना पो’लीस स्टेशनमध्ये धाव घेतली.

पो’लिसां’नी दिलेल्या माहितीनुसार,’संबंधित तरुण पुण्याच्या पेठा फिरण्याच्या उद्देशाने बुधवार पेठेत गेला. तिथे पुढे गेल्यानंतर, दाणी आळीमधून जात असताना, चार व्यक्तींनी त्याला घट्ट आवळत मिठी मारली आणि त्याच्याकडील सर्व पै’से चो’रून नेले.

त्या चार अज्ञात इसमांच्या वि’रोधात गु’न्हा दाखल करण्यात आला आहे. तरीही, सध्या दिवाळीसणाचा कालावधी आहे, बाजारपेठेत फिरताना देखील सर्वांनी आपल्या सामानाची काळजी घेणे महत्वाचे आहे. बुधवार पेठेत अशा प्रकारच्या चो’रीचे प्रमाण वाढले असून लवकरच त्याबद्दल कारवाई करण्यात येईल.’

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *