ऐश्वर्याने ‘या’ कमी वयाच्या हीरोसोबत बोल्ड सीन देताना ओलांडल्या होत्या सर्व मर्यादा, ‘हा’ एक सीन बघून संतापले होते बच्चन कुटुंबीय…

आजकाल बॉलिवूड चित्रपटांमध्ये बोल्ड आणि इंटिमेट सीन सामान्य झाले आहेत. अभिनेता आणि अभिनेत्रीचे चित्रपट सुपरहिट होण्यासाठी चित्रपट निर्मात्यांना चित्रपटाचे कथेत आकर्षक आणि बोल्ड सीन घ्यावेच लागतात. परंतु बर्याच वेळा असे घडते की या बोल्ड सीनमुळे कलाकारांना अडचणींचा सामना करावा लागतो. ज्याचा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर चांगलाच परिणाम होतो. असेच काहीसे अभिनेत्री ऐश्वर्या रायसोबत घडले.
जेव्हा तीने ‘ए दिल है मुश्किल’ मध्ये स्वतःपेक्षा छोटा असलेला अभिनेता रणबीर कपूरसोबत खूप बोल्ड सीन दिले होते. ज्यामुळे बच्चन कुटुंबीय तीच्यावर संतापले होते. फिल्ममेकर करण जोहरने या चित्रपटात ऐश्वर्या आणि रणबीरच्या इंटीमेट सिनचा देखावा देखील आखला होता. पण जेव्हा शूटिंगच्या वेळी ऐश्वर्याला रणबीरचे चुंबन घेण्यास सांगण्यात आले तेव्हा तिने नकार दिला होता.
त्यानंतर अॅशने त्याला हा सीन पुन्हा करण्यास सांगितले होते. कारण अगोदर केलेल्या सीन मध्ये रणबीर हवा तितका कंफर्ट नव्हता व लाजून भीतीने थरथरत अगोदरचा सीन दीला होता. अशा गुंतागुंतीच्या सीन मुळे चित्रपटात हवी तितकी केमिस्ट्री दिसली नव्हती. म्हणून तसला सीन पुन्हा करणे गरजेचे वाटू लागले होते.
रणबीर म्हणाला की, एेशने समजून सांगितल्या नंतर मला असं वाटलं की मला पुन्हा अशी संधी कधी मिळणार की नाही हे मला माहित नव्हत, म्हणूनच मी त्याच जागेवर मिळालेल्या संधीच सोन केलं. नव्याने दिलेल्या सिनमुळे दिग्दर्शक करण जोहर देखील समाधानी झाले होते. ऐश्वर्याचे समजून सांगितल्यानंतर रणबीर ने न लाजता नव्याने पुन्हा सीन पूर्ण केला. या सीनमध्ये ऐश्वर्याने नाईट ड्रेस परिधान केला होता.
‘ऐ दिल है मुश्किल’ चित्रपटाच्या शूटिंग सेटमधून काही छाया फोटो समोर आली असून यामध्ये रणबीर आणि ऐश्वर्या यांची केमिस्ट्री स्पष्टपणे दिसली. या चित्रपटाच्या कथेपेक्षा अधिक, त्याच्या बोल्ड सीन बाबतच जास्त चर्चा झाली होती. परंतु बच्चन कुटुंबीय ऐश्वर्याचे हे बोल्ड सीन बघून नाराज झाले होते.