ऐश्वर्या नाही तर ‘या’ अभिनेत्रीच्या हॉट लुकवर घायाळ होता अभिषेक,पण ‘बिग बी’मुळे…

ऐश्वर्या नाही तर ‘या’ अभिनेत्रीच्या हॉट लुकवर घायाळ होता अभिषेक,पण ‘बिग बी’मुळे…

बॉलीवूडमधल्या अनेक प्रेमकथा प्रसिद्ध आहेत. त्यापैकी काही लग्न झाल्यामुळे प्रसिद्ध आहेत तर काही लग्न न झाल्यामुळे. अशा अनेक प्रेमकथा आहेत, ज्यांनी कित्येक मॅगझीनचे सर्व पान रंगवली होती. मात्र ते काही कारणास्तव त्या पूर्ण नाही होऊ शकल्या. आणि काही कथा अगदी फिल्मी स्टाईल मधेच पूर्ण झाल्या. त्यापैकी एक आहे ऐश्वर्या आणि अभिषेकाची प्रेमकथा.

दोघे एकमेकांना भेटले, मैत्री झाली तेव्हा सारख्याच मा’नसि’क त्रा’सातून जात होते. कदाचित म्हणूनच त्यांची बॉण्डिंग अजूनच मजबूत झाली. सलमान खान आणि ऐश्वर्या या दोघांच्या नात्याने चांगलीच चर्चा रंगवली होती. मात्र त्या दोघांचे ब्रेकअप झाले. या ब्रेकअप मुळे, सलमान खान जास्त दुःखी झाला होता. अगदी पागल प्रेमी अशी त्याची अवस्था झाली होती.

म्हणून ब्रेकअप नंतर देखील अनेक वर्ष तो ऐश्वर्या वापस त्याच्याकडे कशी येईल यासाठी धडपड करतच होता. त्यातच, संपूर्ण बच्चन कुटुंबाने संपूर्ण प्रेस समोर ‘ही आहे बच्चन कुटुंबाची सून’ म्हणून करिश्माची ओळख करुन दिली होती. मात्र अचानक अभिषेक आणि करिष्माचे नाते तुटले आणि करिश्माने लगेच लग्न देखील केले.

त्यामुळे तेव्हा अभिषेक देखील मा’नसि’करीत्या चांगलाच कमजोर झाला होता. अशातच ऐश्वर्या आणि अभिषेकाचे अनेक सिनेमा सोबत आले, आणि त्यांच्यामधील मैत्रीचे नाते अजूनच मजबूत होत गेले. हळूहळू त्यांच्या मैत्रीचे नाते, प्रेमात रूपांतरित झाले. बंटी और बबली या सिनेमामध्ये कजरा रे गाण्यामुळे तर अनेकांना पूर्ण खात्री पटली की, ऐश्वर्याच बच्चन कुटुंबाची सून होणार आहे.

याबद्दल आपण अनेकवेळा, वेगवेगळे किस्से ऐकलेच आहे. मात्र कॉफी विथ करण या टॉकशो मध्ये अभिषेकने एक वेगळाच खुलासा केला होता, त्यामुळे थोडा वेळ सगळ्यांच्याच भुवया चांगल्याच उंचावल्या होत्या. बॉलीवूड मधील सर्वात हॉ’ट अभिनेत्री कोण आहे, या प्रश्नावर अभिषेकने अमिताभ समोर असताना देखील ऐश्वर्याचे नाव घेतले नाही.

म’र्डरची अभिनेत्री मल्लिका शेरावत बॉलीवूड मधली सगळ्यात हॉ’ट अभिनेत्री आहे, असं अभिषेक म्हणाला होता. त्यानंतर पुढच्या सीझनमध्ये, ऐश्वर्या आणि अभिषेक सोबत आले होते. त्यावेळी, करणने अभिषेकची माघील सीझनमधली ही फुटेज ऐश्वर्याला दाखवली आणि आता अभिषेकला कोण हॉट अभिनेत्री वाटते हे तिच्यामोरच विचारले.

विशेष म्हणजे आपली बायको, ऐश्वर्या समोर असताना देखील अभिषेकने मल्लिका शेरावतच सगळ्यात हॉट अभिनेत्री असल्याचं म्हणलं. त्यानंतर मात्र, ऐश्वर्याच्या भावमुद्रा चांगल्याच बदलल्या होत्या. गुरु सिनेमामध्ये, ‘मय्या मय्या’ या गाण्यामध्ये अभिषेक आणि मल्लिकाने सोबत काम केले होते. तेव्हापासूनच त्या दोघांची मैत्री आहे. मात्र ऐश्वर्या आणि मल्लिकाची कधीच मैत्री झाली नाही. मात्र तिच्यासमोरच झालेल्या त्या खुलास्यानंतर, ऐश्वर्या अगदी एखाद्या सर्वसाधारण स्त्रीप्रमाणेच रिऍक्ट झाली होती.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *