कंगणाचा ‘हा’ फोटो पाहून भ-डकले लोक, म्हणाले गोष्ट हिं-दुत्वाच्या करते, आणि असले फोटो टाकायला तुला ला-ज नाही का वाटत ..!

कंगणाचा ‘हा’ फोटो पाहून भ-डकले लोक, म्हणाले गोष्ट हिं-दुत्वाच्या करते, आणि असले फोटो टाकायला तुला ला-ज नाही का वाटत ..!

कंगना राणावत अलीकडच्या काही दिवसांत सोशल मीडियावर खूपच चर्चेत आहे. बऱ्याचदा कंगना राणावत अनेक का-रणांमुळे चर्चेत राहतेच. तिने आतापर्यंत भरपूर हिंदी चित्रपटांमध्ये अभिनय केला केलेला आहे. तिचा स्वतःचा मणिकर्णिका हा चित्रपट खूपच फेमस झाला होता आणि या चित्रपटात कंगना राणावतने झाशीची राणी लक्ष्मीबाई चे पात्र निभावले होते.

आता कंगना जवळपास सात महिने आपल्या परिवारामध्ये राहिल्यानंतर आता परत शुटिंग साठी कामाच्या ठिकाणी रवाना झाली आहे. आपल्या जीवनातील प्रत्येक लहान-सहान गोष्टी ती मीडियावर शेअर करत असते. व चाहत्यांच्या संपर्कात रहात असते.

बॉलिवूडची कंट्रोवर्सी क्वीन कंगना राणावत तिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आहे. तिला सामाजिक विषयांमध्ये रस नसतो. तीची प्रतिमा देखील निर्मळ आहे. तीची सॉफ्ट बाजू देखील बर्‍याचदा सोशल मीडियावर दिसते.

रंगोलीचा मुलगा पृथ्वीराज याच्याशी कंगनाचे खूप छान जमते आहे. ती तिच्या भाच्यासोबत चांगल बॉन्ड शेअर करते. तिने नुकताच पुतण्यासोबत एक फोटो शेअर करत एक पोस्ट शेअर केली असून ती शेअर करताना ती थोडी भावनिक दिसत होती. अभिनेत्रीला पुतण्याची आठवण येतेय.

कंगणाने तिच्या भाच्याचा हा फोटो तिच्या इंस्टाचे खात्यावर शेयर केल्यानंतर तिच्या चाहत्यांनी बऱ्याचश्या कॉमेंट्स केलेल्या दिसत आहेत. काही कॉमेंट्स चांगल्या तर काही वाईट देखील आहेत. तसेच बरेच लोक कंगणाने टाकलेल्या या फोटोला बघून भडकले आहेत.

चि-डून रागाने बरेचसे कॉमेंट्स करून प्रतिक्रिया दिली आहेत. एक वापरकर्त्याने अशी प्रतिक्रिया दिली की “ही काय हरकत करत आहे दीदी, हिं-दुत्वाच्या नावावर चित्रपट बनवते आणि नंतर अशा हरकती करती”. कंगनाच्या या पोस्ट ला दसलक्षाचे आसपास लाईक्स असून बऱ्याच चाहत्यांनी गोड कॉमेंट्स देखील केल्या आहेत.

गेल्या महिन्यात कंगनाच्या घरात बरीच चर्चा आणि उत्सव रंगले होते. ती आता कामावर परतली आहे. नुकतेच एका पोस्टमध्ये तीने शूटिंगला जाण्यापूर्वी आपल्या घराचा एक भा-वनिक क्षण शेअर केला आहे.

कंगनाने एक फोटो शेअर केला असून पोस्टमध्येही लिहिले आहे की, ‘जेव्हा मी शूटसाठी बाहेर पडत होते, तेव्हा तो म्हणाला होता की जाऊ नको. पण मी म्हणाले मला काम केले पाहिजे आणि मी कामावर जायला हवं.

कंगनाने पुढे लिहिले की, ‘त्याने माझ्याकडे गों-धळात पडून पाहिले आणि ताब-डतोब माझ्या मां-डीवर येऊन बसला आणि हसत म्हणाला … ठीक आहे तू जा पण त्याला 2 मिनिटे तरी मांडीवर बसू दे … म्हणाली त्याचा चेहरा आठवत राहून अजूनही माझे अश्रू अनावर झाले. .

कंगना राणावत सध्या जयललिता यांच्या बायोपिक ‘थलाइवी’ च्या शूटिंगमध्ये आहे. शेड्यूल प्रमाणे तिचे सर्व शूट जवळजवळ पूर्ण झाले आहेत..यासह कंगनाने ‘धाकड’ चित्रपटाची तयारीही सुरू केली आहे. मल्टिटास्किंग होणे तिला आवडत नाही, परंतु तिला पूर्वीसारखी कठोर परिश्रम करावे लागतील, असे कंगनाने पोस्टद्वारेही सांगितले आहे.

महत्त्वाचे म्हणजे कंगना ‘धाकड’ चित्रपटासाठी परिश्रम घेत आहे. यासाठी ती अनेक लढाऊ युक्त्याही शिकत आहे. अलीकडेच तीने बॉक्सिंग करून इंस्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत. तिच्या कारकीर्दीतली ही पहिलीच वेळ असेल की जेव्हा ती लढाई करताना दिसणार आहे.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published.