कंगणाच्या “१९४७ मध्ये मिळालेलं स्वातंत्र्याच्या” वक्तव्यावर राजू शेट्टी भ’डकले, म्हणाले,’दीड-दमडीची औकात…

कंगणाच्या “१९४७ मध्ये मिळालेलं स्वातंत्र्याच्या” वक्तव्यावर राजू शेट्टी भ’डकले, म्हणाले,’दीड-दमडीची औकात…

बॉलिवूडची अभिनेत्री कंगना राणावत नेहमीच वा’दग्र’स्त वक्तव्य करून च’र्चेत राहात असते. नकतेच कंगना राणावत हिने वा’दग्रस्त वक्तव्य केले आहे. यानंतर अनेकांनी तिच्यावर टी’का केली आहे. आठ नोव्हेंबर रोजी कंगना हिला दिल्लीमध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यानंतरही ती बदलण्याचे नाव घेत नाही.

कंगना राणावत हिने नुकत्याच एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, आपल्याला 1947 मिळालेले ते स्वातंत्र्य नव्हतं. ती आपल्याला भी’क मिळाली होती. भारताला खरे स्वातंत्र्य हे 2014 साली मिळाले. म्हणजेच भाजप सत्तेवर आल्यानंतर भारताला स्वातंत्र्य मिळाले, असे कंगना हिला म्हणायचे होते. तिच्या या व’क्तव्यानंतर अनेकांनी तिच्यावर टी’का केलेली आहे.

त्याचप्रमाणे मुंबई काँग्रेस, अकाली दल कम्युनिस्ट पक्षाच्या सगळ्यांनीच कंगना वि’रोधात तक्रार दिली आहे. तिच्यावर दे’शद्रो’हाचा गु’न्हा दाखल करण्याची मागणी देखील अनेकांनी केली आहे. तर शिवसेनेच्या नेत्या नीलम गोर्‍हे यांनी देखील तिचा पद्मश्री रद्द करा, अशी मागणी केली आहे. अकाली दलाचे वरिष्ठ नेते मनजिंदर शिरसा म्हणाले की, राणी लक्ष्मीबाईची भूमिका करणाऱ्या या अभिनेत्रीला काय बोलावे, ते देखील कळत नाही.

हे तिच्या मा’नसि’क दिवाळखोरीचे लक्षण असल्याचे देखील ते म्हणालेष भाजपचे एकमेव खासदार वरुण गांधी यांनी देखील कंगणा राणावतच्या वक्तव्याचा नि’षेध केला आहे. या आधी देखील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावर देखील कंगना ने अतिशय खालच्या पातळीवर जाऊन टी’का केली होती. त्यानंतर तिचा आणि राज्य सरकारचा प्रचंड वा’द झाल्याचे पाहायला मिळाले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी देखील कंगना राणावत तिला चांगलेच सुनावले आहे. राजू शेट्टी म्हणाले, कंगना राणावत या बाईची स्वातंत्र्य सारख्या मोठ्या विषयावर बोलण्याची औकात आहे का? “भगतसिंग पासून ते नेताजी सुभाष चंद्र बोस पर्यंत स्वातंत्र्य मिळण्यासाठी अनेकांनी हौतात्म्य पत्करले.

त्याचबरोबर स्वातंत्र्याच्या मुद्द्यावर महात्मा गांधींनी देखील देश एक केला होता आणि कंगना सारख्या बाईने अशा पद्धतीचे वक्तव्य करणे म्हणजे हा स्वातंत्र्याचा नाही तर संपूर्ण देशाचा अपमान आहे, असेदेखील शेट्टी यांनी म्हटले आहे, तर कंगना राणावत हिच्यावर पुन्हा एकदा अनेक जण टी’का करताना दिसत आहेत. तर आपल्याला कंगनाच्या या वक्तव्याबद्दल काही सांगायचे असल्यास कमेंट बॉक्समध्ये सांगा.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published.