कंगणाने दिलजीतला लोकल क्रांतिकारी म्हणत पुन्हा डिवचले, पहा दिलजीतने दिले असे उत्तर की कंगनाची बोलती केली बंद….

कंगणाने दिलजीतला लोकल क्रांतिकारी म्हणत पुन्हा डिवचले, पहा दिलजीतने दिले असे उत्तर की कंगनाची बोलती केली बंद….

कंगना राणावत आणि वा’द हे समीकरण आता जुन होऊ लागलेले आहे. अनेक जण कंगनाचे नाव ऐकले की ओरडताना दिसत आहेत. काही वर्षांपूर्वी कंगना हिने रितिक रोशन सोबत क्रिश थ्री हा चित्रपट केला होता. या चित्रपटांमधील तिची भूमिका चांगलीच गाजली होती. रितिक रोशन आणि तिच्यामध्ये ट्विनिंग देखील चांगलेच गाजले होते.

या चित्रपटातील गाणी देखील खूप चालले होते. त्यानंतर कंगना आणि रितिक रोशन यांच्यात मध्ये प्रेम सं’बंध असल्याची चर्चा होती. याला बळ तेव्हा मिळाले की कंगनाने पत्रकार परिषद घेऊन डायरेक्ट माहिती दिली. त्यानंतर तिने रितिक रोशन वर खूप आरोप केले. हे प्रकरण रितिक रोशन याला चांगलेच लागले.

तसेच पत्रकार अ’र्णब गो’स्वामी यांच्या बाजूने तिने आपले मत मांडले होते आणि तो कसा बरोबर आहे याबाबतही माहिती दिली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावर तिने प्र’चंड टी’का केली होती. आदित्य ठाकरे हा बि’घडले’ला मु’लगा आहे, असे देखील ती म्हणाली होती. त्यानंतर शिवसेना आणि कंगना यांचा वा’द चांगलाच गा’जला होता.

याला उत्तर म्हणून शिवसेनेने ताब्यात असलेल्या महापालिकेच्या माध्यमातून कंगना हिचे कार्यालय अ’नधि’कृत ठरवून पा’डले होते. त्यानंतर हे प्र’करण उच्च न्या’याल’यात गेले होते. उच्च न्या’यालयाने पालिकेची का’रवा’ई चु’कीची असल्याचे सांगत तिला नुकसान भरपाई देण्यास सांगितले होते. त्यानंतर कंगना हिने पुन्हा टिवटिवाट करत उद्धव ठाकरे व सरकारवर टी’का केली.

बा’ळासा’हेब ठा’करे यांचा पु’त्र असा कसा निघाला, अशी देखील दिन टी’का केली होती. गेल्या काही दिवसापासून दिल्लीमध्ये शेतकरी ठाण पासून बसलेले आहेत. शेतकरी कायद्याला या शेतकऱ्यांचा वि’रोध आहे. यावरही कंगना हिने भाष्य करत आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात देखील कंगनाविरोधात प्र’चंड ना’राजी पसरली आहे.

काही दिवसापूर्वी कंगना राणावत हिने गायक दिलजीत यांचा देखील प्रचंड वा’द झाला होता. दोघांनी एकमेकाला ट्विटरद्वारे उत्तर दिले होते. काही दिवसापूर्वी त्यांचा वा’द थांबला होता. मात्र, हा वाद पुन्हा एकदा उ’फाळून आलेला आहे. दिलजित काही दिवसांपूर्वीच सुट्टीवर गेला होता. त्याने सोशल मीडियावर आपले फोटो शेअर केले होते.

त्यावर कंगना हिने ट्विट केले आणि म्हणाली, लोकल क्रांतिकारी आता तुम्हाला शेतकऱ्यांची फिकीर नाही आहे का? शेतकरी तिकडे आं’दोल’न करत आहेत आणि आपण सुट्ट्या मध्ये मजा मा’रत आहेत. त्यानंतर दीलजित याने देखील करण्याला जशास तसे उत्तर दिले. तो म्हणाला तुम्हाला अडचण काय आहे, तुम्हाला माझे जनसंपर्क अधिकारी बनवले पाहिजे, माझी प्रसिद्धी देखील तुम्ही कराल.

त्यावर कंगना देखील म्हणाली की, तुम्हाला शेतकऱ्याची काही देणेघेणे नाही. तुम्ही केवळ नाटक करत आहात? त्यावर दिलजित याने उत्तर दिले की, शेतकरी हे आपले अन्नदाता आहे. त्यांची बाजू मी कायम घेतली आहे आणि घेणार आहे. त्यानंतर कंगना हिने काहीही पोस्ट केली नाही. आता हा वा’द येणाऱ्या दिवसात अजून भड’कण्या’ची शक्यता अधिक आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांमध्ये कंगनाच्या वा’दग्र’स्त व’क्त’व्यामुळे अनेकजण गोत्यात येण्याची शक्यता आहे. कंगना राणावत हिला केंद्र सरकारने झेड सिक्युरिटी देऊन ठेवलेली आहे. त्यामुळे ती आता राजकारणात प्रवेश करून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढण्याची शक्यता आहे. मात्र, त्याबाबत काय होते हे येणारा काळच सांगेल.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *