कंगनाने तिच्या आयुष्याबद्दल केला मोठा खुलासा, म्हणाली वयाच्या १६ व्या वर्षी माझ्यासोबत….

कंगनाने तिच्या आयुष्याबद्दल केला मोठा खुलासा, म्हणाली वयाच्या १६ व्या वर्षी माझ्यासोबत….

आपल्याला माहित आहे कि कंगना राणौत ही बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँ’गस्ट’र’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यानंतर तिने वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती आपल्याला दिसली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.

शिवाय ती काही दिवसांपासून राज’कीय आ’खाड्यात देखील उतरलेली पाहायला मिळाले आहे. शिवाय तिने शिवसेनेसोबत सुद्धा पंगा घेतला होता तसेच ती अनेक दिवसांपासून आपल्या वा’द्ग्र’स्त ट्विटमुळे खूप चर्चेत आहे. पण आता या पंगा गर्लने एका ध’क्कादा’यक खु’लासा केला आहे.

कंगनाने आपल्या ट्विटमध्ये लिहिलं आहे की, वयाच्या १५ व्या वर्षी कंगनाने घर सोडलं तसेच सं’घ’र्षाच्या काळातच माझ्या वडिलांनी माझी साथ सोडली आणि मी त्यावेळी पूर्णपणे स्वतःवर अवलंबून होते आणि असे असताना १६ व्या वर्षी अं’डरव’र्ल्डच्या अ’टके’त अ’डकली होती.

पण कंगनाने हार मानली आंही आणि २१ व्या वर्षीच कंगनाने आपल्या आयुष्यातील श’त्रूंना दूर केलं आणि नॅशनल अवॉर्ड जिंकून एक यशस्वी अभिनेत्री असल्याचं सिद्ध केलं. आता मुंबईच्या अतिशय उच्चभ्रू परिसरात कंगनाचं स्वतःचं घर आहे.

कंगना सध्या आपल्या सिनेमाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. मध्य प्रदेशमध्ये कंगनाच्या आगामी सिनेमाचं शुटिंग सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून स्पाय थ्रिल’र सिनेमाच्या शुटिंगमध्ये कंगना व्यस्त आहे. रविवारी ती वेळ काढून सातपुडा टायगर रिझर्व परिसरात फिरायला गेली होती. कंगनाने ही जंगल सफारी खूप एन्जॉय केली होती.

काही दिवसांपूर्वी कंगना रानौत ट्रो’ल झाली होती. हॉलिवूड अभिनेत्री मेरिल स्ट्रीप आणि गेल गडॉट सोबत आपली तुलना करत कंगनाने आपण ब्रम्हांडातील सुंदर अभिनेत्री असल्याचं म्हटलं आहे. तसेच ऍक्शनमध्ये कंगनाने स्वतःला टॉम क्रूझपेक्षा चांगल असल्याचं म्हटलं आहे.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *