कधीकाळी ५० रुपये कमावणाऱ्या ‘जेठालाल’ला आता मिळतं इतकं मानधन, आहे सगळ्यात महाग अभिनेता..

तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका गेल्या बारा वर्षांपासून प्रेक्षकांची चांगलेच मनोरंजन करत आहेत. या मालिकेतील सर्व पात्र प्रेक्षकांना खूप आवडतात. त्यातल्या त्यात जेठालाल हे पात्र अतिशय गाजते. जेठालालचे पात्र दिलीप जोशी यांनी केले आहे. तर तारक मेहता यांचे पात्र शैलेश लोढा यांनी साकारले आहे.
यासोबतच या मालिकेमध्ये बबिता, अय्यर, डॉक्टर हा थी, पोपटलाल, भिडे मास्तर, टप्पू सेना यासारख्या पात्रांनी सर्वांना आपलेसे केलेली आहे. एकूणच गोकुळधाम ही सोसायटी सर्वांनाच आता आवडती झालेली आहे. गेल्या बारा वर्षांपासून या मालिकेने सर्वांचे निखळ मनोरंजन केले आहे, असे असले तरी गेल्या तीन वर्षापासून या मालिकेतील सर्वाधिक लाडकी असणारी दयाबेन ही काही दिसत नाही.
2-आत्माराम भिडे- या मालिकेत आत्माराम तुकाराम भिडे हे पात्र देखील सर्वांनाच आवडते. हे पात्र मंदार चांदवडकर यांनी साकारलेले आहे. त्यांचे पात्र देखील सर्वांना खुप आवडते. ते सर्वांना आपलेसे वाटत असतात. याचे कारण म्हणजे त्यांचा सहज सुंदर अभिनय हा होय. ते एका भागासाठी जवळपास 80 ह’जार रु’पये आकारत असल्याचे सांगण्यात येते.
3-बबीता – तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेमध्ये बबीता यांचे पात्र देखील अधिक चर्चेत राहणारे आहे. हे पात्र मुनमुन दत्ता यांनी साकारलेले आहे. या मालिकेतील एका भागासाठी त्या जवळपास पन्नास हजार रुपये आकारतात.
4-जेठालाल- या मालिकेतील सर्वाधिक चर्चिले जाणारे पात्र म्हणजे जेठालाल. जेठालालची भूमिका ही ज्येष्ठ अभिनेते दिलीप जोशी यांनी साकारलेली आहे. जोशी हे आजवर अनेक मालिकांतून आपल्याला दिसले आहेत.
मात्र, तारक मेहता का उल्टा चश्मा मधील त्यांचे जेठालाल चे पात्र हे सर्वांनाच खूप आवडते. या मालिकेतील एका भागासाठी दिलीप जोशी हे जवळपास दीड ला’ख रु’पये आकारत असल्याचे सांगण्यात येते. सर्वाधिक मानधन हे त्यांनाच मिळते, असे देखील सांगण्यात येते.