ज्या अभिनेत्रीच्या प्रेमात पा’गल झाला होता करण जोहर, आज तीच आहे बॉलिवूडची सुपरची स्टार अभिनेत्री, पहा दिसतेय इतकी बो’ल्ड..

ज्या अभिनेत्रीच्या प्रेमात पा’गल झाला होता करण जोहर, आज तीच आहे बॉलिवूडची सुपरची स्टार अभिनेत्री, पहा दिसतेय इतकी बो’ल्ड..

बॉलिवूडमध्ये असे अनेक अभिनेते आहेत की ज्यांनी आपले प्रेम हे कधीही व्यक्त केले नाही. त्यामुळे त्यांना आपण हव्या त्या मु’लीसोबत लग्न करता आले नाही. यामध्ये दिग्दर्शक करण जोहर याचा देखील क्रमांक आहे. करण जोहर याने बॉलिवूडला आज अनेक हिट चित्रपट दिले आहेत.

आपले वडील यश जोहर यांचे धर्मा प्रोडक्शन देखील तो व्यवस्थितपणे सांभाळत आहे. करण जोहर याने सगळ्यात आधी दिग्दर्शक आदित्य चोप्रा यांच्या दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे या चित्रपटात काम केले होते. तो या चित्रपटात शाहरुखचा मित्र दाखवण्यात आला होता. तसेच या चित्रपटाच्या सहाय्यक दिग्दर्शनाची जबाबदारी देखील त्याने पार पाडली होती.

शाहरुख खान यांची या चित्रपटात भूमिका होती. रितिक रोशन, काजोल यांची देखील या चित्रपटात भूमिका होती. काजोल आणि करण जोहर हे अतिशय चांगले मित्र आहेत. त्यामुळेच तो काजोलला आपल्या प्रत्येक चित्रपटात घेत असतो. करण जोहर हा गे असल्याचे त्याने अनेकदा सांगितले आहे. त्यामुळेच त्याने लग्न केले नाही.

असे असले तरी त्याने टे’स्ट ट्यू’ब बे’बी द्वारे मु’लांना ज’न्म दिला आहे. त्यामुळे अभिनेत्रींना त्याच्यापासून काही धो’का वाटत नाही. त्यामुळे अनेक अभिनेत्री या त्याच्यासोबत कायम फिरत असतात. सध्या को’रो’ना म’हा’मा’री मुळे करण जोहर हा काही ठराविक चित्रपटातच काम करत आहे.

मात्र, त्याचे प्रोडक्शन हाऊस ही मोठ्या प्रमाणात चित्रपट बनवत आहे. करण जोहर याचा कॉफी विथ करण हा शो देखील खूप चालत असतो. कारण याचे वय सध्या 48 वर्षे आहे. काही दिवसापूर्वी त्याने सो’शल मी’डियावर एक फोटो शेअर करून सगळ्यांची वाहवा मिळवली होती. अनेक चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला होता.

आज आम्ही आपल्याला करण जोहरच्या एका अशाच नाजूक गोष्टीबद्दल माहिती देणार आहोत. करण जोहर याला लहानपणा पासून एका मु’लीवर वर खूप प्रेम होते. मात्र, त्याला तिच्या सोबत लग्न करता आले नाही. या अभिनेत्रीचे नाव टिंकल खन्ना असे आहे. टिंकल खन्ना हिने बरसात या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.

तिने काही चित्रपटात काम केल्यानंतर अक्षय कुमार सोबत लग्न केले. त्यानंतर ती चित्रपटापासून दूरच राहते. ती आपला व्यवसाय मोठ्या खुबीने संभाळते. करण जोहर हा लहानपणापासून ट्विंकल खन्ना हीचा मित्र आहे. मला टिंकल खन्ना बद्दल खूप प्रेम होते. त्यामुळेच मी तिला कुछ कुछ होता है हा चित्रपट ऑफर केला होता.

मात्र, तिने या चित्रपटात काम करण्यास नकार दिला. ट्विंकल खन्ना हिचे नाव टिना देखील आहे. त्यामुळेच या चित्रपटात राणी मुखर्जीच्या भूमिकेचे नाव टिना ठेवण्यात आले होते. कॉफी विथ करण या शोमध्ये त्याने याबाबत उत्तर दिलेले आहे. या वेळी त्याच्यासोबत अक्षय कुमार देखील होता. अक्षय कुमारने या प्रश्नावर त्याची चांगलीच उ’डवली होती. अक्षय कुमार याला हे सांगितले होते की, माझे तुझ्या प’त्नीवर प्रे’म होते, त्यावर अक्षयकुमार हा हसायला लागला.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *