करीना कपूर नकोच; सीता मातेची भूमिका ‘या’ अभिनेत्रीला द्या…! नेटकऱ्यांची एकच मागणी…

करीना कपूर नकोच; सीता मातेची भूमिका ‘या’ अभिनेत्रीला द्या…! नेटकऱ्यांची एकच मागणी…

खूप दिवसानंतर बॉलिवूडची बेबो करीना कपूर पुनरागमन करण्यासाठी वाट बघत आहे आणि तिला काही चित्रपटांच्या ऑफर देखील मिळाल्या आहेत. परंतु पुनरागमन करण्यापूर्वी ती एका वा’दाच्या भो’वऱ्यात सा’पडली आहे. तिला एका पौराणिक कथेची ऑफर देण्यात आली होती त्या चित्रपटात काम करण्यासाठी तिने तब्बल 12 को’टी रुपयांची मागणी केली.

आणि विशेष म्हणजे या चित्रपटात ती भगवान श्रीराम यांची पत्नी माता सीतेच्या भूमिकेत झळकणार होती. परंतु ही बातमी बाहेर येताच तिच्यावि’रोधात संता’पाची लाट उसळली करीना कपूर माता सीतेच्या भूमिकेसाठी योग्य नाही असं म्हणत नेटकरांनी तिच्या विरोधात बायकोट करीन असा प्रचार सुरू केला.

आणि जर असे झाले तर आम्ही चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही. सिनेमाचे प्रदर्शन हाणून पाडू. अशा सं’तप्त प्रतिक्रिया उम’टल्या आहेत. इतके कमी की काय म्हणून बरजंग दलानेही या वा’दात उ’डी घेतली. तू सीतेची भूमिका कर मग आम्ही बघतोच, अशी ध’मकीव’जा इशा’राच बजरंग दलाने दिला. आता काय तर करिनाच्या जागी सीता मातेच्या भूमिकेसाठी नुकतीच विवाहबद्ध झालेली अभिनेत्री यामी गौतमला घ्यावं, अशी मागणी चाहत्यांनी लावून धरली आहे.

करीन तिच्या प्रसूतीनंतर बॉलिवूडमध्ये पुनरागमन करण्यासाठी सज्ज होत असताना या नवीन वा’दात ती अडक’ली आहे. चाहत्यांचे टीका करण्याचे कारण म्हणजे. करीन मु’स्लिम आहे आणि ती या चित्रपटात माता सीतेची भूमिका करू शकत नाही.

तुम्ही हिंदू अभिनेत्रीला या चित्रपटात घ्या अशी मागणी नेटकाऱ्यानी सोशल मीडियावर लावून धरली आहे. आणि विशेष म्हणजे बजरंग दलने यात उ’डी घेल्या’मुळे प्रक’रण अजून वा’ढण्याचे संकेत दिसत आहेत. पण यामी या भूमिकेसाठी अगदी योग्य आहे. करिनाच्या जागी तिलाच ही भूमिका मिळायला हवी.

यामी सीता मातेच्या भूमिकेत पाहिजे अशा आशयाच्या अनेक पोस्ट सोशल मीडियावर सध्या व्हा’यरल होत आहेत. तूर्तास तरी या वा’दावर कुण्याही निर्मात्याची वा करिनाची प्रतिक्रिया आलेली नाही. आता हा वा’द कोणत्या वळणावर जातो ते बघूच.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *