कर्जबाजारी रिक्षाचालक रातोरात झाला करोडपती; पहा एका रात्रीत असे पालटले नशीब…

कर्जबाजारी रिक्षाचालक रातोरात झाला करोडपती; पहा एका रात्रीत असे पालटले नशीब…

नशीब, एक अशी गोष्ट आहे ज्याबद्दल कधीच कोणीच काहीही खात्रीने सांगू शकत नाही. कधी कोणाच नशीब, कस पालटेल याचा काही नेम नाही. ज्याच्या नशिबात जे आहे ते मिळणारच. हे आपण अनेकवेळा पहिले आणि समजले आहे. अनेक सिनेमामध्ये आणि मालिकांमध्ये अशा प्रकारच्या कथा रंगवून दाखवल्या जातात.

अचानक एक अतिशय सर्वसामान्य किंवा गरीब व्यक्ती, करोडपती बनतो. त्याच्या नशिबामध्ये, हे लिहूनच ठेवलेले होते म्हणूनच त्याला हे मिळाले असे तेव्हा सर्वच जण बोलतात. मात्र त्याचबरोबर आपण खऱ्या आयुष्यात देखील असे उदाहरण पहिले आहेत. अचानकच कोणाचे तरी नशीब बदलते, आणि सगळीकडेच त्याची चर्चा रंगते.

ओणमच्या शुभ मुहूर्तावर त्यांनी फॅन्सी १० सप्टेंबर रोजी लॉ’टरीचे ति’कीट विकत घेतले होते. ओणमच्या दुसऱ्याच दिवशी या लॉटरीचा निकाल जाहीर करण्यात आला. विजयी तिकीटाचा नंबर टी 645465 होता आणि तोच नंबर जयपानल यांच्या लॉ’टरीचा देखील होता. लॉ’टरी जिंकल्यानंतर त्याबद्दल बोलताना, जयपानल म्हणतात की, ‘कोणताही सर्वसाधारण मनुष्य आपले नशीब बदलावे आणि गरिबी संपावी यासाठी काम करतच असतो.

नशीब बदलावी अशी आशा ठेवणे काय चुकीचे आहे? अनेक कष्ट करूनही, मी माझ्या कुटुंबाला मन मारून जगताना पाहिलं आहे. त्यांना असं बघून कायमच मला खूप त्रा’स होत होता. पण मी देखील त्यांच्या भावनांचा मान ठेवून कधी ते दाखवले नाही. मी त्रिपुनितुरा इथून लॉ’टरीचे ति’कीट खरेदी केले होते. त्याचा निकाल लागला समजल्यावर, आपल्याला लॉ’टरी लागेल अशी आशा देखील मला नव्हती.

सहाजिकच हे सर्व ,माझ्यासाठी एखाद्या स्वप्नाप्रमाणेच आहे. छोटी मोठी रक्कम जरी मिळाली तरी, आपल्या घरातील साधारण गरजा भागवत्या येतील या विचारातून मी हे तिकीट खरेदी केलं होत. पण माझं नशीब असं बदलेल याची मी कधीच कल्पना देखील केली नव्हती. आता आपले आणि आपल्या कुटुंबाचे स्वप्न पूर्ण करता येईल याच मला समाधान आहे.’

दरम्यान, या लॉ’टरीच्या निकालाची सोडत तिरुअनंतपुरममध्ये रविवारी झाली. राज्यभर विकल्या गेलेल्या 54 लाख लॉ’टरीच्या तिकिटांसाठी ओणम बंपर लॉ’टरीचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. लॉ’टरीची किंमत १२ कोटी असली तरीही, टॅक्स कट होऊन जयपानल यांना, ७ को’टी रुपये मिळतील. एका अति सर्वसाधारण ऑटो ड्रॉयव्हर करिता, ही रक्कम खूप मोठी आहे. या जिंकलेल्या लॉ’टरीमुळे त्यांचे संपूर्ण कुटुंब देखील अत्यंत आनंदी आहे.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published.