कष्ट एकाचे फळ दुसऱ्याला ; करो’ना वोरियर्स कडून अभिताभ यांची कॉलरट्यून हटवण्याची दिल्ली हायको’र्टाकडे मागणी कॉलरट्यून साठी घेतात एवढे पैसे…

करो’ना वा’यर’स च्या दरम्याम देशामध्ये सगळीकडेच लॉकडाऊन केलं गेलं त्यानंतर आपण कोणाला जरी कॉल केलात तरी एकच कॉलरटून वाजायची करो’ना पासून सावध रहा करो’ना पासून वाचायला ह्या गोष्टी करा, आपला दुष्मन करो’ना आहे करो’ना झालेला माणूस नाही, ह्यानंतर काही दिवसांनी बिग बी अभिताभचा आवाज कॉलर ट्यूनसाठी ऐकायला मिळाला
दिल्ली हा’यको’र्ट मध्ये जनहीत याचिका दाखल केली, त्यामध्ये अभिताभ यांच्या आवाजामध्ये असलेली covid- 19 च्या आवाजातील कॉलर ट्यून काढण्यासंदर्भात मागणी केली.
दिल्ली हा’यको’र्टने ह्या याचिकेचा स्वीकार केला आहे, ही याचिका राकेश नामक माणसाकडून लावली आहे , न्यायालय मध्ये ही याचिका एडवोकेट एके दुबे आणि पवन कुमार यांच्याकडून केली आहे
ह्या याचिकेमध्ये अस आहे की अभिताभ यांनी करो’ना काळात कोणताच पुढाकार घेऊन लोकांची मदत केली नाही किव्हा ते सामाजिक कार्यकर्ते सुद्धा नाहीयेत को’विड अभियान मध्ये राष्ट्र सेवा साठी कोणतीच मदत त्यांनी केली नाही, त्यानंतर सुद्धा त्यांना कॉलरट्यून चा मोलाचा वाटा देऊन सत्कारल गेलं.
त्यामुळे खरे लढवये लपले गेले त्यामुळे अभिताभची करो’ना कॉलरट्यून हटवण्यासाठी मागणी केली त्यावर सुनावणी 18 जानेवारीला होणार आहे. काही दिवसांपूर्वी अभिताभ कविता चो’री वरून चर्चेत आले होते, त्यावर त्या कवितेची कवियत्री टीशा अग्रवाल हिने आपल्या सोशल मीडिया अकाऊंट वरून अस म्हंटल आहे की.
‘माझी कविता बिग बीने पोस्ट केली ह्यावर मी हसू की रडू काही समजत नाहीये ! ‘पण तिने आपल्या पोस्टवर कंमेंट करत अस म्हंटल आहे की कवियत्रीला त्याच क्रेडिट द्या ! ह्यावरून तिला फॅन्स खूप दादा देत आहेत .