‘कान्स’ उत्सवात प्रियंकाची झाली फजिती, पब्लिक समोरच ड्रेसची चैन निसटली, अंगावरील ड्रेस सटकल्याने ‘उप्स’ मोमेंट्सचे व्हावे लागले शि’कार…

‘कान्स’ उत्सवात प्रियंकाची झाली फजिती, पब्लिक समोरच ड्रेसची चैन निसटली, अंगावरील ड्रेस सटकल्याने ‘उप्स’ मोमेंट्सचे व्हावे लागले शि’कार…

दे’सी गर्ल प्रि’यंका चोप्राचा मिस वर्ल्ड स्पर्धेपासून ते हिंदी सिनेसृष्टीमध्ये सुपरस्टार म्हणून स्थान निर्माण करण्यापर्यंतचा प्रवास कौतुकास्पद आहे. यासाठी तिनं प्र’चं’ड कष्ट केले आहेत. आपण अष्टपैलू अभिनेत्री असल्याचं तिनं सिद्ध केले आहे. शानदार अभिनयाव्यतिरिक्त प्रि’यंका चोप्राचा ड्रे’सिंग से’न्स देखील अप्रतिम आहे.

अभिनयासह आपल्या फॅशन स्टाइलनं तिनं प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. मॉ’डेल असल्यामुळे तिला फॅशन स्टाइलची चांगलीच जाण आहे. सुपरस्टार प्रि’यंका चोप्रा आपल्या स्टाइल स्टेटमेंटमध्ये काही-न्-काही प्रयोग करत असतेच. तिच्या प्रत्येक आउटफिटमध्ये काही तरी वेगळेपण आपल्याला पाहायला मिळते.

तिने नुकताच तिच्या सोबतचा झालेला हा प्रकार तिने शेअर केला आहे. या कार्यक्रमात प्रियांकाच्या ड्रेसची अचानक चै’न तु’टली त्यामुळे दीपिकाला त्रा’स सहन करावा लागला. हा प्रकार तेव्हाच घडला जेव्हा प्रि’यांका रे’ड कार्पेटवर जायला काही वेळच बाकी होता. तेव्हा प्रि’यंकाच्या टीमने उत्कृष्ट असे काम करून प्रि’यंकाला या त्रा’सातून बाहेर काढले.

तेव्हा कोठे प्रियंका रेड कार्पेटवर जाऊ शकली अन्यथा तिचे या एका गोष्टीमुळे खूप मोठ्या प्रमाणात नाव खराब झाले असते. यावेळी या इव्हेंटमध्ये ‘मॅड हॅटर’ लुक फ्लॉन्ट करणाऱ्या प्रियंकानं कर्ल हेअर स्टाइल, हेडगिअर आणि स्टायलिश झुमके परिधान केले होते. तिचा या लुकची सोशल मीडियासह प्रसिद्धी माध्यमांमध्ये बरीच चर्चा झाली होती.

ऑस्कर अवॉर्डमध्येही तिचा बो’ल्ड आणि स्टायलिश लुक पाहायला मिळाला होता. यावेळेस तिनं पांढऱ्या रंगाच्या शीर स्ट्रॅपलेस गाउनसह जवळपास ५० को‘टी रु‘प’यांचे दागिने परिधान केले होते. त्यावेळी प्रि’यांकासोबत फोटो सेशन करताना प्रियांका आणि निक यांचा रो‘मँटिक अंदाजीतल एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

त्यामध्ये निक हा प्रियांका चोप्रा हिचा ड्रेस थोडा समोरुन वि’स्कटलेल्या स्थितित झाल्याने तो व्यवस्थित करताना दिसून आला. प्रि’यांका सोबतचे त्याचे हे वागणे पाहून तेथील उपस्थिती लावलेल्या मंडळींच्या भुवया उंचावल्या गेल्या. तसेच या दोघांचे कान्स मधील लूकची सध्या सोशल मीडियात जोरदार चर्चा सुरु आहे.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published.