काही पण ..! बि’किनी घालून वाळवंटात उंटावर बसून सवारी करतेय सलमानची होणारी वहिनी, फोटो पाहून लोक म्हणाले ही बाई एक…

काही पण ..! बि’किनी घालून वाळवंटात उंटावर बसून सवारी करतेय सलमानची होणारी वहिनी, फोटो पाहून लोक म्हणाले ही बाई एक…

सलमान खानची भाभी जॉर्जिया अँड्रियानी सध्या सोशल मीडियावर चांगलीच धु’माकूळ घालत आहे. अभिनेत्री आणि मॉडेल जॉर्जिया गेल्या दोन वर्षांपासून सलमानचा भाऊ अरबाज खानला डेट करत आहे. मात्र जेव्हापासून तिचं नाव अरबाज खानसोबत जोडलं गेलं आहे.

तेव्हापासून तिच्याबद्दलच्या अगदी साध्या साध्या गोष्टींही पेज थ्रीवर चर्चेचा विषय ठरत असल्याचं चित्र दिसत आहे. त्यामुळे या दोघांबद्दल माध्यमांमध्ये अनेक बातम्या येत असतात. मात्र, अरबाजची ग’र्लफ्रें’ड झाल्यानंतर तिच्या सोशल मीडियाच्या फॉलोइंगमध्ये जबरदस्त वाढ झाली आहे. यामुळे इन्स्टाग्रामवर तिला सध्या लाखो लोक फॉलो करत आहेत.

जॉर्जिया अँड्रियानी सध्या दुबईमध्ये तिच्या सुट्टीचा आनंद घेत आहे. काही काळापूर्वी तिचे हे फोटोशूट झाले होते. यानंतर त्यांची फॅन फॉलोइंग आपोआपच मोठ्या प्रमाणत वाढली होती. जर आपण ते फोटोशूट पाहिले नसेल तर तिचे फोटो आपण येथे पाहू शकता.

2017 मध्ये मलायका अरोरा सोबत घ’टस्फो’ट घेतल्यानंतर काही दिवसातच अरबाज आणि जॉर्जिया ला डेट करत असल्याच्या चर्चा रंगू लागल्या. त्यानंतर त्या दोघांना अनेक एकत्र स्पॉट करण्यात आले. तसंच त्यांच्या सोशल मीडियावर पोस्टवरुन ते दोघेही डेट करत असल्याचे स्पष्ट झाले.


अरबाज आणि जॉर्जिया लवकरच लग्न करण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसंच यांच्या लग्नासंदर्भात खान कुटुंबियांमध्ये चर्चा सुरु असल्याचेही बोलले जात आहे. जॉर्जिया एंड्रियानी इटालियन मॉडेल, नर्तिका व अभिनेत्री आहे. फॅशन जगतात तिचे खूप मोठे नाव आहे.

तिने ३० हून अधिक फॅशन शो केले आहेत आणि सर्वोत्कृष्ट फॅशन आयकॉनमध्ये तिचे नाव आहे. आता तिने तमीळ वेबसीरिजमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे. या वेबसीरिजचे नाव आहे करोलिन कामाक्षी. या सीरिजमध्ये करोलिनची मुख्य भूमिका साकारली आहे. अरबाजन खान गेल्यावर्षी रिलीज झालेल्या ‘दबंग 3’मध्ये दिसला होता.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *