कित्येक वर्षे डेट करत लिव्ह-इनमध्ये राहून, लग्नाच्या एकाच वर्षात काजोल अग्रवाल च्या वैवाहिक जीवनाला नवीन वळण…वाचून धक्काच बसेल

हॉलिवूड पासून ते मराठी सिनेइंडस्ट्रीत पर्यंत अभिनेत्रींच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी सर्वच जण उत्सुक असतात. या अभिनेत्री नक्की कुणाला डेट करत आहेत किंवा कुणा सोबत लग्न करणार आहेत, हे माहिती करण्यासाठी चाहते कायमच आतुर असतात.
अनेक अभिनेत्री जेव्हा आपल्या अभिनयाच्या कारकीर्दीची सुरुवात करतात, तेव्हापासूनच त्यांचे वेगवेगळे अभिनेत्यासोबत किंवा दिग्दर्शक आणि निर्माता सोबत अफेअर असल्याच्या चर्चा सुरू होतात. त्यापैकी अनेक चर्चा केवळ अफवा असतात, तर काही चर्चांमध्ये तर कोणत्याच तथ्य नसते. मात्र सिनेमात दोन कलाकारांची केमिस्ट्री बघता, त्यांच्यामध्ये काहीतरी सुरू आहे असाच भास सगळ्यांना होतो.
मात्र या दोघांपैकीच काय तर, सिनेसृष्टीतील कोणा सोबतच तिचे अफेयर नव्हते. तर उद्योगपती गौतम किचलू याला ती डेट करत होती. आणि मागील वर्षी अगदी दिमाखात तिने आपल्या प्रियकरासोबत लग्नगाठ बांधली. असे सांगितले जाते की, हे दोघे अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. त्यामधील काही काळ ते दोघे लिव्हइन मध्ये देखील राहत होते.
एकमेकांमधील खऱ्या प्रेमाची जाणीव होताच, त्या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. तिच्यव लग्नाचे अनेक फोटो सोशल मीडियावर वायरल झाले होते. लग्नाच्या फोटो मध्ये, या नव्या जोडप्याचे प्रेम उघडपणे झळकत होते. आणि आता त्यातच वर्षभरात एक मोठी बातमी समोर आली आहे. एका नवीन वळणावर गौतम आणि काजल या दोघांचे नाते आले आहे.
तूर्तास याबद्दल कोणतीही अधिक अधिकृत माहिती समोर आली नसली तरीही, सूत्रानुसार या दोघांच्या नात्याला आता नवीन ओळख मिळणार आहे. एक नवीन पाहुणा या दोघांच्या आयुष्यात इंट्री घेणार आहे, याचाच अर्थ काजल अग्रवाल आई होणार आहे. काही दिवसांपूर्वी तिला गायनाकॉलॉजिस्ट कडे जाताना पाहिले गेले होते.
त्यानंतरच काही टेस्ट देखील ती करत असल्याचे समोर आले होते. त्यामुळे लवकरच काजलच्या आयुष्यामध्ये नवीन पाहुणा येणार असल्याचे सांगितले जात होते. लग्न झाल्यापासून अनेक वेळा काजल आणि गौतम या दोघांनी आपले फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. त्यांच्या फोटोजला भरभरून लाईक आणि कमेंट मिळतात.
अजून तरी त्या दोघांनी आपल्या सोशल मीडिया वरून ही गूड न्यूज दिली नसली तरीही, लावलेल्या अंदाजावरून चाहत्यांनी त्यांना शुभेच्छा देण्यास सुरुवात केली आहे. अर्थातच ही गूड न्यूज आपल्या चाहत्यांना पर्यंत कधी पोहोचवायची हा काजल आणि गौतम या दोघांचा वैयक्तिक हक्क आहे. पण अधिकृत रित्या कधी हे दोघे चाहत्यांना ही गूड न्यूज देतात याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.