कि सिंग सीन नाकारून करोडोरूपयांच्या ऑफर्स हातातून सोडल्या ‘या’ अभिनेत्रीने, पहा तरी देखील मिळवले राष्ट्रीय पारितोषिक…

कि सिंग सीन नाकारून करोडोरूपयांच्या ऑफर्स हातातून सोडल्या ‘या’ अभिनेत्रीने, पहा तरी देखील मिळवले राष्ट्रीय पारितोषिक…

मित्रांनो चित्रपट सुट्टी मध्ये काम मिळवण्यासाठी अनेक तरुण-तरुणी दररोज ह्या मुंबईच्या मायानगरी मध्ये येत असतात. त्यांना ही आशा असते की आपण देखील एक दिवस शाहरुख-सलमान दीपिका पादुकोण प्रमाणे अभिनेते-अभिनेत्री होऊ. डोळ्यांमध्ये हे स्वप्न घेऊन येणाऱ्या तरुणांना दररोज नको नको ते अनुभव येत असतात.

अनेक दिग्दर्शक व निर्माते मुला-मुलींची फसवणूक करत असतात. चित्रपटात काम मिळवून देतो म्हणून बरेच जण पैसे देखील भरतात परंतु हे लोक पळून जात असतात. चित्रपटात काम मिळवून देतो हे आमिष दाखवून अनेक दिग्दर्शक व चित्रपट निर्माते मुलींना फसवतात व मुलींसोबत नको त्या गोष्टींची मागणी करतात.

एखादा चित्रपट हिट बनवायचा असेल तर त्या चित्रपटांमध्ये आइटम सॉन्ग टाकने आवश्यक वाटत असते. चित्रपटांमध्ये अनेक अभिनेत्री कि-सिंग सीन्स देत असतात तसेच बो-ल्ड सीन देखील देत असतात. परंतु अशा काही अभिनेत्री असतात ज्या अशा प्रकारचे कोणतेही सीन करतही नाहीत आणि त्यांनी कधीही असे सीन्स केलेही नाहीत.

असे सीन त्या अभिनेत्री करू इच्छित नाही. आज आम्ही तुम्हाला अशा एका अभिनेत्री विषयी सांगणार आहोत, ह्या अभिनेत्रीने एका कॉमेडी चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. या चित्रपटांमध्ये एकही किसिंग सीन नसतानादेखील करोडोचा बिजनेस करून दाखवले आहे. ह्या अभिनेत्रीचे नाव कीर्ती सुरेश असे आहे. ही अभिनेत्री साऊथ चित्रपट सृष्टीतील एक नावाजलेली अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

साऊथ चित्रपट सृष्टी मधील एक नावाजलेली व खूपच लोकप्रिय अभिनेत्री कीर्ती सुरेश अनेक चित्रपटांमध्ये झळकलेली आहे. तिने आपल्या शानदार अभिनयामुळे राष्ट्रीय पुरस्कार देखील पटकावला आहे. तिने 2000 साली रिलीज झालेला चित्रपट पायलट द्वारे आपल्या करिअरची सुरुवात केली होती.

2013 मध्ये ती लीड रोलमध्ये मल्याळम चित्रपट गीतांजलि मध्ये दिसली होती. कीर्ती सुरेश आतापर्यंत अनेक तेलगू, मल्याळम, तमिळ चित्रपटांमध्ये दिसली आहे. कीर्ती सुरेश तेलुगू चित्रपट महानती मध्ये सावित्री ची भूमिका इतकी जबरदस्त निभावली होती की ह्या भूमिकेमुळे तिला राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला होता.

कीर्तीचे अजूनही काही चित्रपट येणार आहे तिचे भविष्यामध्ये सरकारु वारी पाटा, मैदान हे काही आगामी चित्रपट येत आहे. 17 ऑक्टोबर 992 साली जन्मलेली कीर्ती सुरेश आता 28 वर्षाची झाली आहे.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *