कॅटरिनापेक्षाही हॉट आणि ग्लॅमरस दिसतेय तिची बहीण, पहा ‘या’ अभिनेत्यासोबत बॉलीवूडमध्ये करणार डेब्यु…

कॅटरिनापेक्षाही हॉट आणि ग्लॅमरस दिसतेय तिची बहीण, पहा ‘या’ अभिनेत्यासोबत बॉलीवूडमध्ये करणार डेब्यु…

अभिनेत्री कॅटरिना कैफ सध्या बॉलिवूडच्या अग्रगण्य अभिनेत्रींपैकी एक आहे. कॅटरिना सोशल मीडियावरही चांगलीच अ‍ॅक्टिव्ह आहे. अमेरिका, कॅनडाच्या ‘द बॅंग’ टूरवर असलेल्या कॅटरिना नुकत्याच शेअर केलेल्या एका फोटोमुळे ती पुन्हा चर्चेचा विषय बनली आहेच पण आणखी एका गोष्टीची चर्चा खूप होत आहे आणि ती म्हणजे आता कॅटरिना कैफची लहान बहीण सुद्धा बॉलीवूड मध्ये एन्ट्री करणार आहे.

आपल्याला माहित आहे कि सध्या बॉलीवूड मध्ये नव्या चेहरे येण्याची मालिका सुरू झाली आहे. जाह्नवी कपूरबद्दल बोलायचे झाले तर तिने आपल्या धडक या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. तर त्याचवेळी सारा अली खानने ‘केदारनाथ’ चित्रपटाद्वारे बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये प्रवेश केला आहे.

हा चित्रपट आर्मीतील सत्य घटनावर आधारित आहे. आयुष शर्मा यात आर्मी ऑफिसरची भूमिका साकारताना दिसणार आहे. चॉकलेट बॉयच्या इमेजमधून बाहेर पडण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून तो मेहनत करत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन करण भुतानी करणार आहे. सलमान इसाबेलला बॉलिवूडमध्ये लॉंच करणार असल्याची माहिती मिळाली आहे.

इनसाइट इंडिया आणि एंडेमोल शाइन इंडिया यांनी यलो अँट प्रोडक्शन्सच्या सहकार्याने सुस्वागतम खुशामदीद या चित्रपटाची निर्मिती केली आहे. मनीष किशोर यांनी या चित्रपटाची कथा लिहिली आहे. या चित्रपटातील दोघांच्या केमिस्ट्रीविषयी बोलताना पुलकितने आमची केमिस्ट्री खूपच धमाकेदार असल्याचे म्हटले आहे.

सेटवरील व्यक्तीनुसार आमची जोडी खूपच फटाका असून इसाबेल खूपच एनर्जीने काम करते. सेटवर तिच्यामुळे खूपच एनर्जी येत असून ती खूप मेहनती आहे. आपल्या भूमिकेसाठी तिने खूपच मेहनत घेतली असून मला प्रभावित केल्याचं देखील पुलकितने म्हटलं.

या जोडीने नुकतेच बन पिया नावाचे दांडिया गाणे शूट केलं आहे. बॉलिवूडमधील प्रसिद्ध कोरिओगग्राफर गणेश आचार्य यांनी याचे दिग्दर्शन केलं असून यामध्ये दोघीनींही उत्तम डान्स केल्याचे त्यांनी म्हटले. यामध्ये पुलकित हा उत्तम अभिनेता आणि डान्सर आहेच असे त्यांनी म्हटले. परंतु इसाबेलने ज्या पद्धतीने खूपच कमी कालावधीत डान्स स्टेप्स शिकल्या आहेत ते पाहून मी खूपच प्रभावित झाल्याचो गणेश आचार्य यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, या गाण्यामध्ये इसाबेल आणि पुलकित यांनी काळ्या आणि सोनेरी रंगाचे कपडे घातले असल्याची माहिती देखील मिळत आहे. त्यामुळे या गाण्याबरोबरच इसाबेल आणि पुलकित यांच्या सुस्वागतम खुशामदीद या चित्रपटाची देखील प्रतीक्षा आहे.


तसेच चित्रपटासाठी आयुष देखील दिवसातील 2-3 तास व्यायाम करत आहे. टायगर श्रॉफचे ट्रेनर असलेल्या विक्रम स्वैनकडून आयुष ट्रेनिंग घेणार आहे. आयुषने ‘लवरात्री’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा कमाल करु शकला नाही. मात्र आगामी चित्रपटामधून आयुषला अनेक अपेक्षा असल्याची माहिती मिळाली आहे.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published.