‘कोण म्हणतो’ को’रोनामुळे बॉलिवूडमध्ये बेरोजगारी ! पण या अभिनेत्याने खरेदी केली एवढी महागडी कार, किंमत बघून चकित व्हाल…

‘कोण म्हणतो’ को’रोनामुळे बॉलिवूडमध्ये बेरोजगारी ! पण या अभिनेत्याने खरेदी केली एवढी महागडी कार, किंमत बघून चकित व्हाल…

गेल्या दीड वर्षापासून को’रो’ना म’हामा’रीचा उ’द्रेक हा एवढा वाढला आहे, की त्याचा फटका अनेक कंपन्यांना बसलेला आहे. यामुळे अनेकांचे रोजगार देखील गेले आहेत. तसेच बॉलीवुड व मराठी चित्रपट सृष्टी यांना देखील याचा फटका बसलेला आहे. यामुळे बे’रोजगारी देखील खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे.

अनेक कलाकारांना कामधंदा मिळत नाही. त्यामुळे त्यांची उ’पासमा’र झाल्याचे पाहायला मिळाले. या वरच्या बातम्या माध्यमातून प्रकाशित झाल्यानंतर चित्रपट संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बॅकस्टेज कलाकार व इतर कामगारांना आर्थिक स्वरुपात मदत देऊ केली. याप्रमाणे त्यांना अन्नधान्याच्या किट देखील दिल्या.

मात्र, अनेक चित्रपटांना अपयश मिळाले. आज आम्ही आयुष्यमान खुराणा याच्या बद्दल माहिती देणार आहोत. आयुष्यमान खुराणा याने विकी डोनर या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हा चित्रपट त्यावेळी प्रचंड चालला होता. या चित्रपटात त्याच्या सोबत यामी गौतम ही अभिनेत्री होती. त्यानंतर त्याने भुमी पेडणेकर सोबत जोर लगा के हैशा हा चित्रपट देखील केला होता.

या चित्रपटातील दर्द करारा हे गीत प्रचंड गाजले होते. तसेच या चित्रपटाची कथा देखील खूप चांगली होती. 90 च्या दशकातील संगीत आणि कुमार सानू चा आवाज यामुळे हे दर्द करारा गीत प्रचंड गाजले होते. त्यानंतर त्याने अनेक अल्बम आणि चित्रपटात काम केले. आयुष्यमान खुराना हा अतिशय जबरदस्त अभिनेता आहे.

कोट्यवधी रुपयांमध्ये तो कमाई करतो. को’रो’ना लॉकडाऊन असताना आयुष्मान खुराना याने एक महागडी कार खरेदी केली आहे. या गाडीची किंमत दोन कोटी 43 लाख रुपये आहे. त्याने ही मर्सडीज एस यू व्ही खरेदी केली आहे. नुकताच तो एका ठिकाणी जात असताना बॉलीवूड पत्रकारांनी त्याला थांबवले आणि त्याचे फोटो घेतले. आयुष्यमान याने देखील कुठलाही हट्ट न करता त्यांना फोटो दिले. या वेळी आयुष्यमान याने आपण को’रो’ना प्रतिबंधक लस घेतल्याचेही सांगितले.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published.