खाली काहीही न घालता या सुंदर अभिनेत्रीने केले hot फोटोशूट ! फोटो बघून चाहते घायाळ, तर काहींनी केले ट्रोल..

काही मॉडेल आणि अभिनेत्री आपल्या सौंदर्य आणि ग्लॅमरस लूकसाठी ओळखल्या जातात. त्यांच्या हॉट आणि बोल्ड फोटोज मुळे त्यांना प्रसिद्धी मिळते. अशाच काही अभिनेत्रींपैकी एक साक्षी मलिक (Sakshi Malik) देखील आहे. सोनू की टीटू की स्वीटी या सिनेमातील ‘बम डीगी डीगी बम’ या प्रसिद्ध गाण्यामध्ये साक्षी झळकली होती.
अभिनेत्री सोबतच साक्षी एक सक्सेसफुल मॉडेल देखील आहे. तिचा हॉट आणि बोल्ड अंदाज तिच्या चाहत्यांना खूप जास्त आवडतो.साक्षी मलिक सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. सोशल मीडिया वरती साक्षी नेहमीच आपले नवीन आणि हटके फोटोज शेअर करत असते. प्रत्येक नवीन फोटो, मागील फोटो पेक्षा अधिक जास्त ग्लॅमरस असतो.
त्यामुळे हा फोटो अधिकच बोल्ड बनला आहे. तिच्या खास आणि कातिल अदामुळे हा फोटो काहीच वेळात चांगलाच व्हायरल झाला. आपले सुपर फिट आणि सुपर हॉट लेग्स दाखवताना ती कमालीची सुंदर दिसत आहे. तिच्या चाहत्यांनी या फोटोला चांगलीच पसंती दाखवली आहे. मात्र काही चाहते तिला या फोटोंवरून ट्रोल देखील करत आहेत.
साक्षी नेहमीच आपले असे हॉट आणि बोल्ड फोटोज इंस्टाग्राम वर शेअर करत असते. याहूनही अधिक हॉट फोटोशूट तिने यापूर्वी केलेला आहे. त्यातील काही फोटोज सुद्धा तिने इंस्टाग्राम वर शेअर केले आहेत. काही दिवसांपूर्वी तिने बिकिनी फोटो शूट देखील केले होते. तिच्या बिकीनी लूक वरती अनेक चाहते घायाळ झाले होते.
खऱ्या आयुष्यात देखील साक्षी खूपच जास्त ग्लॅमरस आणि हॉट आहे. सोशल मीडिया वरती साक्षीचा फॅन फॉलोविंग खूपच जबरदस्त आहे. मॉडेल आणि अभिनेत्री असणाऱ्या साक्षी मलिकचे ६६ लाखांहून (6.6million) अधिक फॉलोवर्स आहेत. इन्स्टाग्रामवर ती केवळ १२१ लोकांना फॉलो करते. आत्तापर्यंत इंस्टाग्राम वरती तिने १४८१ पोस्ट शेअर केले आहेत. या सर्वच पोस्ट वरती लाखोंच्या घरात लाईक्स आहेत. तर चाहत्यांनी त्यावर वेगवेगळे कमेंट्स देखील केले आहेत.